कुणाल कपूर हा फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला असून, त्यात तो आपले मसल्स दाखविताना दिसतो आहे.काही दिवसांपूर्वी कुणालने चंदू चेकवार याच्या वीरममध्ये कलरीपट्टूची भूमिका निभावली होती. ...
अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (२ आॅक्टोबर) वाढदिवस. गुजरातच्या महुआ येथे मध्यवर्गीय गुजराती कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला. दहा वर्षांच्या वयात त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा आणि रोका झालाय. आता दोघांचेही कुटुंब लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. ताज्या माहितीनुसार, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रियांका व निकचा विवाह सोहळा होणार आहे. ...
वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ची कथा बॉक्सआॅफिसवर यशस्वी ठरली आहे. होय, ममता व मौजीच्या या कथेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून गत ३ दिवसांत चित्रपटाने ३६ कोटी रूपयांची कमाई केली आहे. ...
Krishna Raj Kapoor Funeral: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. ...
'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ...
सोमवारी सकाळी कृष्णा राज कपूर यांनी अंतिम श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा कपूर यांना अनेक वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ...
अलोन या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एप्रिल 2016 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. ...