Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

एन.टी.आर. बायोपिकचे पोस्टर रिलीज, ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | NTR Poster release of biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एन.टी.आर. बायोपिकचे पोस्टर रिलीज, ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ...

प्रियांका चोप्रा घेऊन येतेय ‘Bumble’ डेटींग अ‍ॅप!! - Marathi News | Priyanka Chopra to launch dating app Bumble in India | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांका चोप्रा घेऊन येतेय ‘Bumble’ डेटींग अ‍ॅप!!

बॉलिवूड ते हॉलिवूड आणि अ‍ॅक्टिंग ते प्रोड्यूसरपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एक नवी इनिंग सुरू करतेय.  ...

श्रद्धा कपूरला डेंग्यू, थांबवले सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटींग!! - Marathi News | Shraddha Kapoor diagnosed with dengue; stops shooting for Saina Nehwal biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा कपूरला डेंग्यू, थांबवले सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटींग!!

श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची घोषणा झाली; अगदी तेव्हापासून या चित्रपटाच्या मार्गात अनेक अडचणी येत आहेत.  ...

Tanushree Dutta Controversy: नाना पाटेकर, गणेश आचार्य ‘या’ दिवशी देणार तनुश्रीच्या आरोपांना उत्तर! - Marathi News | Nana Patekar, Ganesh Acharya and Rakesh Sarang to address Tanushree Dutta's allegations on October 8 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tanushree Dutta Controversy: नाना पाटेकर, गणेश आचार्य ‘या’ दिवशी देणार तनुश्रीच्या आरोपांना उत्तर!

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताचा वाद आता ख-या अर्थाने चव्हाट्यावर येणार आहे.  ...

अदा शर्माचा मंकी डान्स सोशल मीडियावर व्हायरल, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल… - Marathi News | Bollywood actress Monkey Dosage Viral on social media, you can also smile by holding the belly ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अदा शर्माचा मंकी डान्स सोशल मीडियावर व्हायरल, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल…

अदाचा हा फंडाही रसिकांना भावला असून लंडनमध्ये हा व्हिडीओ. चित्रीत करण्यात आला आहे.  ...

Tanushree Dutta Controversy: मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतेय...! तनुश्री दत्ताला मिळाल्या दोन कायदेशीर नोटीस!! - Marathi News | Tanushree Dutta Controversy: Tanushree Dutta confirming receiving notices from Nana Patekar and Vivek Agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tanushree Dutta Controversy: मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतेय...! तनुश्री दत्ताला मिळाल्या दोन कायदेशीर नोटीस!!

काल तनुश्रीला दोन कायदेशीर नोटीस मिळाल्या. यापैकी एक नाना पाटेकर यांनी पाठवली असून दुसरी ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पाठवली आहे.  ...

अर्जुन कपूरने ट्रोलर्सचा पुन्हा एकदा घेतला क्लास! - Marathi News | arjun kapor talks about social media trolling | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूरने ट्रोलर्सचा पुन्हा एकदा घेतला क्लास!

ज्या मुद्यावर बडे बडे स्टार्स बोलायला कचरतात, त्या मुद्यांवर अर्जुन कपूर बेधडक स्वत:चे भले-बुरे मत मांडतो. अलीकडे एका इव्हेंटमध्ये अर्जुन इंटरनेट ट्रोलिंगवर बोलला. ...

लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!! - Marathi News | here is why priyanka chopra and fiance nick jonas visited jodhpur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!!

होय, हे कपल जोधपूरमध्ये आपले वेडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी नाही तर एका वेगळ्याच कारणाने गेले होते. ...

अनूप जलोटा व जसलीनच्या लव्हस्टोरीवर येतोय चित्रपट! ‘ही’ हॉट बाला असेल हिरोईन!! - Marathi News | shakti kapoor making film on bigg boss 12 contestant anup jalota and jasleen | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनूप जलोटा व जसलीनच्या लव्हस्टोरीवर येतोय चित्रपट! ‘ही’ हॉट बाला असेल हिरोईन!!

ताजी बातमी म्हणजे, अनूप व जसलीन यांच्यावरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘जर्नी आॅफ कर्मा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.  ...