अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर हॉर्न ओके प्लिज सिनेमाच्या शूटिंग दरम्यान छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केले आहेत. यावर नाना पाटेकर यांच्याकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...
तनुश्रीच्या आरोपांवर नाना पाटेकर यांचं अद्याप मौन कायम आहे. तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकीलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मात्र नानाकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीने केला आहे. ...
आलिया भट्ट आणि वरुण धवनची जोडीला सिल्वर स्क्रिनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांमधली केमिस्ट्रिला नेहमीच पसंती देण्यात आली आहे. तीन सिनेमा एकत्र दिल्यानंतर दोघे परत एकत्र दिसणार आहेत. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अलीकडे एका मीडियाच्या इव्हेंटमध्ये दिसले. केवळ दिसलेच नाही तर एकत्र डान्स करून दोघांनीही इंटरनेटच्या दुनियेत जणू आग लावली. ...
आज शुक्रवारी ‘वेनम’,‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. आपआपल्या खास प्रेक्षकवर्गामुळे हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर यशस्वी होणार, असे जाणकारांचे मत आहे. पण पहिल्या दिवशीचे बॉक्सआॅफिसवरचे आकडे काहीसे आश्चर्यकारक आहे. ...