नाना पाटेकर यांनी काही वेळा पूर्वीच आपल्या घराच्या बाहेर पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाला या प्रकरणावर माझ्या वकीलांनी प्रसार माध्यमांशी काहीही न बोलण्याचा सल्ला मला दिला आहे ...
विकास बहलने आपल्या फॅन्टम कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी या कंपनीतील भागीदार असलेला प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याने या प्रकरणावरुन अखेर आपले मौन तोडले आहे. तसेच ट्विटरवर या प्रकरणाचे स्पष्टीकरण देणारी मोठी पोस्ट ...
आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या आलिया भट्ट प्रत्येक दिग्दर्शिकाची पहिली पसंती आहे. सध्या आलिया कलंक सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ...
Tanushree Dutta-Nana Patekar controversy : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #metoo मोहीम पुन्हा जोर धरू लागली आहे.#metoo मोहीमेच्या माध्यमातून अनेक जणी स्वतःवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. ...
श्रद्धा कपूरचा काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'स्त्री' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. त्यानंतर श्रद्धा सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीला लागली. ...