Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आयुष शर्मा आणि वरीना हुसेनने धरला गरब्यामध्ये ताल - Marathi News | Ayush Sharma and Warina Hussain held the rhythm in Garba | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आयुष शर्मा आणि वरीना हुसेनने धरला गरब्यामध्ये ताल

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'लव्हयात्री' चित्रपटातील अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरीना हुसेन यांनी नुकतीच जुहू इथल्या दांडीयाला हजेरी लावली. ...

सिद्धार्थ मल्होत्राला आवडते ही गोष्ट - Marathi News | Siddharth Malhotra likes the thing | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिद्धार्थ मल्होत्राला आवडते ही गोष्ट

सिद्धार्थ मल्होत्रा आगामी चित्रपट 'जबरिया जोडी'मध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार आहे. ...

वरूण धवन माइनस तीन डिग्री तापमानात झाला शर्टलेस - Marathi News | Varun Dhawan fell to minus three degrees in shirtless | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरूण धवन माइनस तीन डिग्री तापमानात झाला शर्टलेस

वरूण धवन आलिया भटसोबत एक सीन चित्रीत केले ज्यात शून्य तीन डिग्री तापमान असतानादेखील शर्टलेस असण्याची गरज होती. ...

अमित कुमार यांनी जपली अशी सामाजिक बांधिलकी - Marathi News | Social commitment complered by amit kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमित कुमार यांनी जपली अशी सामाजिक बांधिलकी

‘अमितकुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही अमित कुमार यांनी त्यांचे वडील व प्रख्यात गायक किशोर कुमार यांना वाहिलेली एक विशेष अशी आदरांजली आहे ...

#MeToo : अमिताभ बच्चन यांचा #MeTooला पाठींबा! असरानी म्हणाले, मोहिम गंभीरपणे घेऊ नका! - Marathi News | #MeToo : Amitabh Bachchan and Veteran actor Asrani on the #MeToo movement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : अमिताभ बच्चन यांचा #MeTooला पाठींबा! असरानी म्हणाले, मोहिम गंभीरपणे घेऊ नका!

‘मीटू’ मोहिम बॉलिवूडमध्ये आगीसारखी पसरत असताना आणि या आगीत आलोक नाथ, नाना पाटेकर, विकास बहल, रजत कपूर अशा अनेकांची नावे पोळली जात असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी मात्र एक वेगळेच मत मांडले आहे.  ...

#MeToo : लेखक सुहेल सेठ आणि मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांच्यावरही आरोप! - Marathi News | #MeToo: Writer Suhel Seth and Mohanwina player Grammy winner Vishwa Mohan Bhatt face accusation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : लेखक सुहेल सेठ आणि मोहनवीणा वादक विश्व मोहन भट्ट यांच्यावरही आरोप!

#MeToo: Writer Suhel Seth and Mohanwina player Vishwa Mohan Bhatt face accusation ...

या कारणामुळे अभिनेता Prateik Babbar विरोधात दाखल करण्यात आला गुन्हा - Marathi News | Prateik Babbar Booked for Rash Driving in Goa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे अभिनेता Prateik Babbar विरोधात दाखल करण्यात आला गुन्हा

मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीकविरोधात वेगाने कार चालवून एका स्कुटरला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाली खास भेट!  पाहा, ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा लूक टीजर!! - Marathi News | Amitabh Bachchan's look from Chiranjeevi's Sye Raa Narasimha Reddy unveiled on his 76th birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाली खास भेट!  पाहा, ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’चा लूक टीजर!!

आता अमिताभ ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या दक्षिणात्य चित्रपटातही दिसणार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या दाक्षिणात्य चित्रपटाचा लूक मोशन टीजर रिलीज करण्यात आला. ...

Happy Birthday Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचे गाजलेले डायलॉग ऐकून होऊ या पुन्हा नॉस्टॅलजिक! - Marathi News | Happy Birthday Amitabh Bachchan : Unforgettable dialogues from the Shahenshah of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Happy Birthday Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचे गाजलेले डायलॉग ऐकून होऊ या पुन्हा नॉस्टॅलजिक!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७६वा वाढदिवस ते साजरा करत आहे. इतक्या वर्षांनंतही त्यांची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. ...