Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूरसोबत शॉपिंग करताना दिसली आलिया भट्ट, हातात हात घालत काढला फोटो! - Marathi News | Alia Bhatt and Ranbir Kapoor doing shopping in new york | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूरसोबत शॉपिंग करताना दिसली आलिया भट्ट, हातात हात घालत काढला फोटो!

रणबीर कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे कारण रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी आई नीतू कपूरसोबत रणबीरही तिकडचे आहे. ...

प्रियंका चोप्रा-निकच्या आधीच बोहल्यावर चढणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh will marry before Priyanka Chopra-Nick | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्रा-निकच्या आधीच बोहल्यावर चढणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्न सोहळ्यापूर्वीच बॉलिवूडची सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बोहल्यावर चढणार आहेत. ...

#MeToo: आलोकनाथ यांच्याविरोधात विनता नंदा यांची पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | #MeToo: Vinoda Nanda has filed a complaint against Aloknath | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: आलोकनाथ यांच्याविरोधात विनता नंदा यांची पोलिसात तक्रार दाखल

दिग्दर्शक-लेखिका विनता नंदा यांनी अभिनेता 'संस्कारी बाबूजी' अर्थात आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. आता विनता यांनी त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ...

#MeToo: आतापर्यंत या मुद्द्याकडे आपण केले दुर्लक्ष - सुशांत सिंग - Marathi News | #MeToo: So far we have been ignoring this issue - Sushant Singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: आतापर्यंत या मुद्द्याकडे आपण केले दुर्लक्ष - सुशांत सिंग

पीडित व्यक्तीला प्लॅटफॉर्म मिळावा व यामाध्यमातून आपली गोष्ट सांगता यावी, या उद्देशाने नवीन कमिटी बनवण्यात आली आहे.  ...

Tanushree-Nana Controversy : विक्रम गोखले यांनी दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Tanushree Dutta-Nana Patekar Controversy: Vikram Gokhale's No comments | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tanushree-Nana Controversy : विक्रम गोखले यांनी दिली ही प्रतिक्रिया

तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादावर सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा)चे अध्यक्ष विक्रम गोखले यांनी चुप्पी साधली आहे. ...

नवाजुद्दीन सिद्दीकी व राधिका आपटे पुन्हा एकत्र दिसणार ह्या सिनेमात - Marathi News | Nawazuddin Siddiqui and Radhika Apte will meet together again in this film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नवाजुद्दीन सिद्दीकी व राधिका आपटे पुन्हा एकत्र दिसणार ह्या सिनेमात

हनी त्रेहानच्या 'रात अकेली है' सिनेमात काम करण्यास नवाजुद्दीन सिद्दीकीने होकार दिला असून त्याच्यासोबत या सिनेमात राधिका आपटे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

Smita Patil Birthday: ‘स्त्रीवादी’ स्मिता पाटील यांना 'या' गोष्टीमुळे हिणवले गेले - Marathi News | 'Feminine' Smita Patil has been hampered all over the life by 'this' thing | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Smita Patil Birthday: ‘स्त्रीवादी’ स्मिता पाटील यांना 'या' गोष्टीमुळे हिणवले गेले

स्मिता पाटील हे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला पडलेले एक सुंदर स्वप्न. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी  जन्म पुण्यात झाला. ...

#MeToo : गायिका सोना मोहपात्रानंतर आणखीन एका गायिकेने केले कैलाश खेरवर आरोप - Marathi News | #MeToo: After singer Sona Mohapatra, another singer accused of Kailash Kher | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : गायिका सोना मोहपात्रानंतर आणखीन एका गायिकेने केले कैलाश खेरवर आरोप

मीटू मोहिमेअंतर्गत गायक कैलाश खेरवर सोना मोहपात्रा आणि एका महिला फोटो जर्नालिस्टने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनंतर आणखी एका गायिकेने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. ...

या दिवशी, या तारखेला, निक जोनास म्हणणार, प्रियांका मुझसे शादी करोगी - Marathi News | On this date, Nick Jonas will call Priyanka, marry me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या दिवशी, या तारखेला, निक जोनास म्हणणार, प्रियांका मुझसे शादी करोगी

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये स्पॉट झाले होते ...