Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘देवदास’ मनाचा ठाव घेणारे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Devdas drama will be on stage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘देवदास’ मनाचा ठाव घेणारे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

देवदास ही सरत चंद्र चट्टोपाध्याय यांची महाकादंबरी बहुधा भारतीय साहित्यातील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथा आहे. आता एजीपी वर्ल्ड या कथेची भव्य व्यापकता रंगमंचावर आणत आहे. ...

प्रियांकासाठी निकने खरेदी केला ४७ कोटींचा आशियाना, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा ! - Marathi News | nick jonas bought 47 core house for priyanka | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांकासाठी निकने खरेदी केला ४७ कोटींचा आशियाना, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा !

डिसेंबरमध्ये प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या आधीच निकने प्रियांकाने लॉस एंजलेसमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे ...

#MeToo : माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता...! आलियाची आई सोनी राजदान यांचा धक्कादायक खुलासा!! - Marathi News | #MeToo: Somebody Tried to Rape Me, alia bhatt mother Soni Razdan Shares Her #MeToo Story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo : माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता...! आलियाची आई सोनी राजदान यांचा धक्कादायक खुलासा!!

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आता एक नवा खुलासा झाला आहे. हा खुलासा करणारी व्यक्ती दुसरी कुठली नसून आलिया भट्टची आई सोनी राजदान आहे.  ...

राधिका आपटेचा 'बॉम्बईरिया' चित्रपट प्रदर्शित होणार 'ह्या' दिवशी - Marathi News | Radhika Apte's 'Bomberiya' will be screened on 'The Day' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राधिका आपटेचा 'बॉम्बईरिया' चित्रपट प्रदर्शित होणार 'ह्या' दिवशी

राधिका आपटेचा आगामी चित्रपट 'बम्बईरिया' तिच्या एका सीनमुळे चांगलाच चर्चेत आला होता. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

यामुळे करणसिंह ग्रोव्हरने दुसरी पत्नी जेनिफर विंगेटशी घेतला काडीमोड - Marathi News | Karan Singh Grover first time reveal the reason behind divorcing Jennifer Winget | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यामुळे करणसिंह ग्रोव्हरने दुसरी पत्नी जेनिफर विंगेटशी घेतला काडीमोड

बिपाशाकडे 100 कोटींची मालमत्ता आहे तर करणकडे केवळ 13.4 कोटी इतकीच मालमत्ता आहे.बिपाशा आज चित्रपटांमध्ये खूप कमी काम करत असली तरी तरी ती अनेक चांगल्या ब्रँडसाठी जाहिरात करत असून याद्वारे ती चांगलाच पैसा कमावते. ...

प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ - Marathi News | Priyanka Chopra And Nick Jonas Wedding Dates Gonna Clash With Deepika Padukone And Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे लग्नाची चर्चा सुरु आहे. दोघांवर आतापर्यंत सगळीकडून शुभेच्छांना वर्षाव देखील होतोय ...

लवकरच भारतात परतणार इरफान खान! चाहत्यांना मिळणार सरप्राईज!! - Marathi News | irrfan khan irfan khan to come back to mumbai after medical treatment from london | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लवकरच भारतात परतणार इरफान खान! चाहत्यांना मिळणार सरप्राईज!!

लंडनमध्ये न्युरोएंडोक्राईन कॅन्सर या आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

सुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा!! - Marathi News | gulshan kumar biopic mogul now directed by raj kumar hirani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा!!

गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘मुघल’ या चित्रपटाबद्दल एक आनंदाची बातमी आहे. होय, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे आता राजकुमार हिराणी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.  ...

शिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट!! - Marathi News | Shilpa Shinde Bags Meaty Role In Iulia Vantur’s Film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट!!

‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदेने गतवर्षी ‘मारो लाईन’ या आयटम साँगद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आता मात्र शिल्पा खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.  ...