Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा खळबळजनक आरोप - Marathi News | Rakhi Sawant Called Tanushree Dutta Lesbian And Accuss for Raping Her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा खळबळजनक आरोप

 होय, तनुश्री दत्ता लेस्बियन आहे आणि तिने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप राखीने आज एका पत्रपरिषदेत केला. ...

"द माइंडलँड' वेबसीरीजचा दुसरा भाग प्रदर्शित - Marathi News | The second part of the 'The mindland' web series relaese | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"द माइंडलँड' वेबसीरीजचा दुसरा भाग प्रदर्शित

'द माइंडलँड' अनेक फेस्टिवल्समध्ये पारितोषिक मिळवल्यावर या वेबसिरिजचा आता भाग दोन प्रदर्शित होत आहे. ...

सैफ अली खान सांगतोय एकेकाळी लोक माझी नक्कल करायचे - Marathi News | Saif Ali khan Said people Used to mimic me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खान सांगतोय एकेकाळी लोक माझी नक्कल करायचे

गेल्या अनेक वर्षांत फिल्म इंडस्ट्री खूप बदलली आहे असे सैफ अली खानचे मत आहे. तो लवकरच बाजार या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट - Marathi News | 'Suraiya' song out of 'Thugs of Hindustan' song out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'सुरैया' गाणं आऊट

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमातील 'वाश्मल्ले' गाणे रिलीज झाल्यानंतर आज सुरैया हे गाणं रसिकांच्या भेटीला आलेले आहे. सुरैया गाण्यात कॅटरिनाच्या डान्सचा जलवा पाहायला मिळतो आहे. ...

नेहा महाजनचा हिंदी चित्रपट 'गांव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Neha Mahajan's Hindi film 'Gaon' will be soon release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नेहा महाजनचा हिंदी चित्रपट 'गांव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'गांव' हा सिनेमा २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

Tanushree Dutta controversy: विवेक अग्निहोत्रीने मान्य केला गुन्हा! आता तनुश्री दत्ता दाखल करणार एफआयआर!! - Marathi News | #MeToo: Tanushree Dutta To Approach Police To File FIR Against Vivek Agnihotri After He 'Confesses To Own Crime' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tanushree Dutta controversy: विवेक अग्निहोत्रीने मान्य केला गुन्हा! आता तनुश्री दत्ता दाखल करणार एफआयआर!!

नाना पाटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तनुश्रीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली असल्याचे वृत्त आहे. ...

रणवीर सिंगच्या 'सिम्बा'ची झलक - Marathi News | Ranveer Singh's 'Simba' movie look | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंगच्या 'सिम्बा'ची झलक

रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित 'सिम्बा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ...

मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत इटलीत साजरा केला वाढदिवस, लवकरच करणार नात्याची अधिकृत घोषणा!! - Marathi News | Malaika Arora and Arjun Kapoor are all smiles at airport after Italy vacay | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत इटलीत साजरा केला वाढदिवस, लवकरच करणार नात्याची अधिकृत घोषणा!!

‘प्यार किया तो डरना क्या’ अशा थाटात मलायका व अर्जुन अलीकडे जगासमोर वावरू लागले आहेत. ताजी खबर खरी मानाल तर हे कथित कपल लवकरच आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करू शकते. ...

#MeToo: अन् तो माझ्यासमोर अश्लिल चाळे करू लागला...! अभिनेत्री प्रियंका बोसचा साजिद खानवर आरोप!! - Marathi News | #MeToo: Priyanka Bose Quotes Sajid Khan as Saying in Her #MeToo Story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: अन् तो माझ्यासमोर अश्लिल चाळे करू लागला...! अभिनेत्री प्रियंका बोसचा साजिद खानवर आरोप!!

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने आरोप ठेवला आहे. होय, जॉनी गद्दार या चित्रपटाची अभिनेत्री प्रियंका बोस  हिने साजिदवर अश्लिल चाळे केल्याचा आरोप ठेवला आहे. ...