फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. ...
अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज ती बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सगळे काही तिच्या वाट्याला आले. पण असे असली तरी साराचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत. ...
सलमान खान सध्या ‘दबंग 3’ या सिनेमात बिझी आहे. यावेळी ‘दबंग 3’मध्ये केवळ चुलबुल पांडे व रज्जो नाहीत तर आणखी एक अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीसोबत चुलबुल पांडे रोमान्स करताना दिसणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे,अश्वमी. ...
गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत. याचे कारण म्हणजे, प्रेग्नंसीकाळातील बिनधास्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे. ...