मीतू सिंह म्हणाल्या होत्या की, माझा छोटा भाऊ सुशांत सिंह राजपूतने २००६ मध्ये इंजिनिअरींग पास केली होती आणि नंतर तो मालिकांमध्ये काम करू लागला होता. टीव्हीमध्ये यश मिळाल्यानंतर त्याने सिनेमात काम करणं सुरू केलं होतं. ...
२००० मध्ये दोघांनी अखेरचे दिग्दर्शक राजकुमार संतोषीच्या ‘पुकार’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर थेट १७ वर्षांनंतर ते दोघे 'टोटल धमाल’ सिनेमात एकत्र दिसले होते. ...