Join us

Filmy Stories

IN PICS : 10 वर्षांपासून कुठं गायब आहे रिमी सेन? पाहा तरी आता कशी दिसते - Marathi News | rimi sen birthday where is golmaal Actress rim sen missing for 10 years | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS : 10 वर्षांपासून कुठं गायब आहे रिमी सेन? पाहा तरी आता कशी दिसते

Rimi Sen Birthday : एकेकाळी बॉलिवूड गाजवणा-या या रिमीचा आज वाढदिवस. आज ती 40 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

Jagga Jasoos : ...म्हणून 'जग्गा जासूस'मधून गोविंदाला दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | anurag basu opens up about why govinda got removed from jagga jasoos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Jagga Jasoos : ...म्हणून 'जग्गा जासूस'मधून गोविंदाला दाखवला बाहेरचा रस्ता

Jagga jasoos: 'जग्गा जासूस'मधून गोविंदाला काढल्यानंतर त्याने २०१७ मध्येच एक ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. ...

‘हिंदू धर्माची चेष्टा थांबवा...’, आलियाच्या नव्या जाहिरातीवर भडकली कंगना - Marathi News | kangana ranaut lashes out at alia bhatt advertisement suggesting kanyamaan rather than kanyadaan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘हिंदू धर्माची चेष्टा थांबवा...’, आलियाच्या नव्या जाहिरातीवर भडकली कंगना

Kanyadaan Bridal AD Controversy: वाचा, जाहिरातीत नेमकं आहे तरी काय? काय म्हणाली पंगा गर्ल?  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुरक्षेची मागणी करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषवर जीवघेणा हल्ला; जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Actress Payal Ghosh injured, alleges suspected 'acid attack' by masked men | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पंतप्रधान मोदींकडे सुरक्षेची मागणी करणाऱ्या अभिनेत्रींवर मुंबईत जीवघेणा हल्ला

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

Then & Now : इतकी बदलली नोरा फतेही, हे जुने फोटो पाहाल तर विश्वास बसणार नाही - Marathi News | Nora Fatehi Drastic Transformation See Her Then And Now Picture | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Then & Now : इतकी बदलली नोरा फतेही, हे जुने फोटो पाहाल तर विश्वास बसणार नाही

Nora Fatehi : कधीकाळी पोट भरण्यासाठी ती कॉफी शॉपमध्ये काम करायची. टेलीकॉलरची नोकरीही तिने केली. ...

'माझी आई वाट पाहतीये..मला जाऊ द्या'; रितेश देशमुखने केली जीम ट्रेनरला विनंती - Marathi News | riteish deshmukh share funny video from gym leg day goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझी आई वाट पाहतीये..मला जाऊ द्या'; रितेश देशमुखने केली जीम ट्रेनरला विनंती

Riteish deshmukh : रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असून अनेकदा तो त्याचे काही भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतो. ...

"काय होतीस तू,काय झालीस तू",करिना कपूरने शेअर केलेला फोटोमुळे होतेय ट्रोल - Marathi News | Kareena kapoor gets trolled for her recent pic shared, viewers says why looking so old | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"काय होतीस तू,काय झालीस तू",करिना कपूरने शेअर केलेला फोटोमुळे होतेय ट्रोल

करिना कपूचे व्हॅकेशदरम्यानचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचा एकटीचा फोटो पाहून चाहत्यांनाही चांगला आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

'अलार्म काका' म्हणून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं निधन - Marathi News | actor vidyadhar karmarkar passed away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'अलार्म काका' म्हणून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं निधन

दिवाळी जवळ आली की टेलिव्हिजनवर ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ ही जाहिरात न चुकता पाहायला मिळते. ...

बाप रे! अभिनेता सोनू सूदची पत्नी आहे तब्बल एवढ्या कोटी संपत्तीची मालकीण,जाणून घ्या आकडा - Marathi News | Ghosh!! Actor Sonu Sood's wife is also a richest person, check her net worth here | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाप रे! अभिनेता सोनू सूदची पत्नी आहे तब्बल एवढ्या कोटी संपत्तीची मालकीण,जाणून घ्या आकडा

लॉकडाऊन काळात गरजुंसाठी देवदूत ठरलेला सोनू सूदचे मदत कार्य अजूनही तसेच सुरु आहे. या कामामुळे त्यांचे सर्वत्रच कौतुक झाले ...