Filmy Stories बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आता ओळखणे कठीण झाले आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे. ...
Mumbai Police : सिनेमाचे हे डायलॉग कॉपी कराल तर खबरदार..! मुंबई पोलिसांच्या किएटीव्हीटीला सलाम! ...
रणबीरने आतापर्यंत एकसे बढकर एक हटके सिनेमात काम करत रसिकांची पसंती मिळवली.'सावरिया' सिनेमातून रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधीतच अभिनयाने रसिकांची पसंती मिळवलेला रणबीर बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ बनला. ...
घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव एकत्र स्पॉट झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आझादही होता. ...
Mouni roy: गेल्या काही काळापासून मौनी, सूरज नांबियारला (Suraj Nambiar) डेट करत असून याच्यासोबतच ती लग्नगाठ बांधणार आहे. ...
Ekta kapoor: एकताच्या यशामध्ये मराठमोळा अभिनेता अशोक सराफ ( ashok saraf) यांचा मोलाचा वाटा आहे. ...
Google Doodle Sivaji Ganesan: गुगलचं खास डूडल सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. या डूडलमधील व्यक्ती कोण आहे? तर एक महान अभिनेता. ...
गोविंदाची पत्नी सुनीताने कश्मीराला ‘खराब बहू’ म्हटलं होतं. सुनीताची ही गोष्ट कश्मीराला चांगली बोचली आहे. आता तिने सोशल मीडियावर याला उत्तर दिलं आहे. ...