Sonal Chauhan : सोनल चौहानला इम्रान हाश्मीच्या जन्नत सिनेमातून मोठी लोकप्रियता मिळाली होती. या सिनेमामुळे ती स्टार झाली होती. पण त्यानंतर मात्र ती कोणत्या मोठ्या सिनेमात दिसली नाही. ...
प्रत्येकाकडे रेखा (Rekha) यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे. त्यापैकी महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे. ...
Kumar Gaurav : कुमार गौरवने १९८१ मध्ये 'लव्ह स्टोरी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमामुळे कुमार गौरव रातोरात स्टार बनला होता. ...
व्हिडीओ पाहून भल्याभल्यांनाही आश्चर्यात पाडेल असा तो कंगणाचा (Kangna Ranout) व्हिडीओ आहे. व्हिडीओ समोर आल्यापासून पाहणारे नक्कीच विचारात पडतील. तर हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटमधला आहे. ...
Hema Malin : ‘सपनों का सौदागर’नंतर Raj Kapoor यांनी हेमा मालिनींना आणखी एक सिनेमा ऑफर केला होता. हा सिनेमा ऑफर झाला तेव्हा हेमा मालिनी खूश्श होत्या. चित्रपटाची कथाही त्यांना आवडली होती. पण... ...
व्हिडीओ जर नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल की सैफ अली खान (Saif Ali Khan) स्वतः कार चालवत आहे आणि करीना कपूर (Kareena Kapoor) सतत कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. फोनवर बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसतोय. ...