'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पण या चित्रपटामुळे गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबीयांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आपलं राहतं ठिकाण वारंवार बदलावं लागत आहे. ...
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) लग्न कधी करणार, याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरम्यान त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात तो बॉलिवूड अभिनेत्रीकडे प्रेम व्यक्त करताना दिसतोय. ...
Arti Singh On Krushan Abhishek Govinda Fight : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा-भाच्यातील वाद अद्यापही संपलेला नाही. या ना त्या निमित्ताने अनेकदा हा वाद उफाळून येतो. ...
Arjun Rampal : पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुन गॅब्रिएला डेमिट्रिएड्ससोबत राहतोय. अर्जुन व ग्रॅबिएला दोघांनी लग्न केलेलं नाही. पण लग्नाआधीच ती अर्जुनच्या मुलाची आई झाली आहे. ...