Join us

Filmy Stories

आलियाच्या Wedding Ringने वेधल्या उपस्थितांच्या नजरा; या कारणामुळे प्रचंड खास आहे तिची रिंग - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt wedding actress flaunts her wedding ring in photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलियाच्या Wedding Ringने वेधल्या उपस्थितांच्या नजरा; या कारणामुळे प्रचंड खास आहे तिची रिंग

Ranbir Alia Wedding: लग्नात आलियाने घातलेल्या वेडिंग रिंगची चर्चा रंगली आहे. ही रिंग अनेक कारणांसाठी खास असल्याचं म्हटलं जातं. ...

‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt wedding Neetu Kapoor Dedicates This Pic of Dulha To Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न हा कपूर कुटुंबासाठी जितका आनंदाचा क्षण होता, तितकाच भावुक करणाराही क्षण होता. ऋषी कपूर यांच्या आठवणीने अख्खं कपूर कुटुंब हळवं झालं होतं. ...

Ranbir Alia Wedding:आलियानं लग्नासाठी चक्क कॉपी केला कंगना रणौतचा लूक?, जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य - Marathi News | Ranbir kapoor alia bhatt wedding kangana ranaut saree copied alia wedding look sabyasachi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ranbir Alia Wedding:आलियानं लग्नासाठी चक्क कॉपी केला कंगना रणौतचा लूक?, जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य

सध्या सोशल मीडियावर कंगनाचा आणि आलियाचा लग्नातील फोटो व्हायरल होतोय. ...

KGF Chapter 2 box office collection Day 1: ‘केजीएफ 2’चा धमाका! पहिल्याच दिवशी बजेटचा पैसा वसूल, केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | KGF Chapter 2 box office collection Yash's film record for day 1 opening | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘केजीएफ 2’चा धमाका! पहिल्याच दिवशी बजेटचा पैसा वसूल, केली इतक्या कोटींची कमाई

KGF Chapter 2 box office collection Day 1 : कालच ‘केजीएफ 2’ चित्रपटगृहांत धडकला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं अशी काही कमाल कमाल केली की पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बाहुबली 1, बाहुबली 2, वॉर,आरआरआर अशा अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले. ...

'मुलगी गमावतो तेव्हा...'; पाठवणी करताना भावुक झालेल्या सोनी राजदान यांची आलियासाठी खास पोस्ट - Marathi News | alia bhatt mother soni Razdan rection on daughter wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मुलगी गमावतो तेव्हा...'; पाठवणी करताना भावुक झालेल्या सोनी राजदान यांची आलियासाठी खास पोस्ट

Soni Razdan: आलियाची आई सोनी राजदान यांनी आपल्या लेकीसाठी आणि जावयासाठी पोस्ट शेअर केली आहे. ...

'द काश्मीर फाइल्स'च्या यशानंतर विवेक अग्नीहोत्रीची नव्या सिनेमाची घोषणा, जाणून घ्या टायटल! - Marathi News | After The Kashmir files success Vivek Ranjan Agnihotri announces new project The Delhi Files | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'द काश्मीर फाइल्स'च्या यशानंतर विवेक अग्नीहोत्रीची नव्या सिनेमाची घोषणा, जाणून घ्या टायटल!

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. काश्मीर फाइल्सच्या रेकॉर्डतोड कमाईनंतर प्रेक्षकांचं त्यांच्या आगामी प्रोजेक्टकडे लक्ष लागलं होतं. ...

रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या फोटोंवरच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या 'त्या' कमेंटने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष, म्हणाल्या… - Marathi News | Smriti Irani's comment on Ranbir and Alia's wedding photos caught the attention of netizens | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या फोटोंवरच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या 'त्या' कमेंटने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष, म्हणाल्या…

केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनीही आलिया भटने पोस्ट केलेल्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट केली आहे. ...

VIDEO: रणबीर व आलियाचा रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, हे आहे कारण!! - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Mother Neetu Kapoor Confirms There Would Be No Reception | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO: रणबीर व आलियाचा रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, हे आहे कारण!!

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया भट व रणबीर कपूर अखेर लग्नबंधनात अडकले. काल 14 एप्रिलला दोघांनीही वास्तू अपार्टमेंटमध्ये लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या लाडक्या कपलच्या रिसेप्शनची. पण... ...

Ranbir Alia Wedding: लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरचा पोस्ट लूक आला समोर, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Ranbir Alia Wedding: After the wedding, Mr. and Mrs. Kapoor's post look came in front, the photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ranbir Alia Wedding: लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरचा पोस्ट लूक आला समोर, फोटो होतोय व्हायरल

Ranbir Alia Wedding: रणबीर कपूर(Ranbir Kapoor)सोबत लग्न केल्यानंतर आता आलिया भट (Alia Bhatt) मिसेस कपूर बनली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोंची चर्चा होताना दिसत आहे. आता त्यांचा लग्नानंतरचा लूक समोर आला आहे. ...