Join us

Filmy Stories

KGFच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी!, KGF 2मधील या अभिनेत्याचं झालं निधन - Marathi News | Tragic news for KGF fans !, KGF 2 fame Actor Mohan Juneja has passed away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :KGFच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी!, KGF 2मधील या अभिनेत्याचं झालं निधन

KGF 2 Fame Actor Mohan Juneja Passed Away: 'केजीएफ २' मधील अभिनेता मोहन जुनेजा (Mohan Juneja) यांनी ७ मे रोजी बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. ...

KL Rahul Athiya Shetty Wedding: अखेर केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या वृत्तांवर अथिया शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाली... - Marathi News | KL Rahul Athiya Shetty Wedding: Athiya Shetty finally broke the silence on the news of KL Rahul's marriage, said ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :KL Rahul Athiya Shetty Wedding: अखेर केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या वृत्तांवर अथिया शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाली...

KL Rahul Athiya Shetty Wedding: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत येत असते. बऱ्याच दिवसांपासून ती या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

विक्की-कतरिना पूलमध्ये दिसले एकमेकांच्या मिठीत, कपलचे रोमॅंटिक फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal's romantic and pool photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विक्की-कतरिना पूलमध्ये दिसले एकमेकांच्या मिठीत, कपलचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

Vicky Kaushal Katrina Kaif Romance: कतरिना नेहमीच सोशल मीडियावर पती विक्की कौशलसोबतचे एकापेक्षा एक भारी रोमॅंटिक फोटो शेअर करत असते. आता तिने पुन्हा दोघांचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

संजूबाबाच्या पत्नीसोबत लिव इनमध्ये होता हा खेळाडू, आता या अभिनेत्रीसोबत करणार आहे लग्न - Marathi News | Leander Paes to register court marriage with actress Kim Sharma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजूबाबाच्या पत्नीसोबत लिव इनमध्ये होता हा खेळाडू, आता या अभिनेत्रीसोबत करणार आहे लग्न

Kim Sharma Leander Paes Wedding: प्रसिद्ध टेनिस खेळाडू लियांडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा लग्न करणार आहेत. बऱ्याच महिन्यांपासून लियांडर आणि किम रिलेशनशिपमध्ये आहेत. ...

कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा - Marathi News | The reason behind Kangana Ranaut being 'single' came to light, the actress herself revealed in Kapil's show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

Kangana Ranaut: कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. तिने कपिल शर्माच्या शोमध्ये सिंगल असण्यामागचे कारण सांगितले होते. ...

खरं की काय! ‘या’ पाच भारतीय सिनेमानं गिनीज बुकात नोंदवलं नाव, साधसुधं नाही कारण! - Marathi News | Bollywood movies hindi cinema That Hold Guinness World Records | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :खरं की काय! ‘या’ पाच भारतीय सिनेमानं गिनीज बुकात नोंदवलं नाव, साधसुधं नाही कारण!

Guinness World Records : भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. साहजिकच या सिनेसृष्टीच्या नावावर काही अनोखे विक्रमही आहेत. बॉलिवूडच्या काही सिनेमांची तर गिनीज बुकात नोंद झालेली आहे. ती सुद्धा अनोख्या  कारणांसाठी. ...

'माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही पण...'; रात्री एकट्याने झोपताना 'या' अभिनेत्याला वाटते भीती - Marathi News | kartik aaryan on his latest film bhool bhulaiya 2 and also talks about his superstitions | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही पण...'; रात्री एकट्याने झोपताना 'या' अभिनेत्याला वाटते भीती

Kartik aaryan: या अभिनेत्याने अलिकडेच एका हॉरर चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या या भीतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

सुपर स्टायलिश मौनी रॉयने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट, पाहा फोटो - Marathi News | Mouni Roy showed glamorous avatar in black short dress gave killer pose sitting on the sofa | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सुपर स्टायलिश मौनी रॉयने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट, पाहा फोटो

KGF2 रॉकी भाई बॉक्स ऑफिसवर सुसाट, ठरला हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणार दुसरा सिनेमा - Marathi News | Kgf2 which starring actor yash becomes the second highest grossing hindi film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :KGF2 रॉकी भाई बॉक्स ऑफिसवर सुसाट, ठरला हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणार दुसरा सिनेमा

सुपरस्टार यशच्या KGF2 चित्रपटानं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. केजीएफ २ चित्रपटाचे ओटीटी राइट्स ३२० कोटींना विकले गेले आहेत ...