Anusha Dandekar: गतवर्षी अनुषा दांडेकर ही करण कुंद्रासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. आता यावर्षी ती आई बनल्याने चर्चेत आली आहे. अनुषाने आतापर्यंत विवाह केलेला नाही, मात्र मुलीच्या आगमनाचा आनंद तिने फँन्ससोबत शेअर केला आहे. ...
Panchayat 3 Time, Date: ‘पंचायत 3’ येणार हे कन्फर्म आहे. प्रेक्षकही हे जाणून आहेत. पण तिसऱ्या पार्टची कथा काय असणार? रिंकीचं सचिवजीसोबत लग्न होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास फॅन्स उत्सुक आहेत. ...
Major : एका रिअल लाईफ हिरोच्या आयुष्यावरच्या ‘मेजर या सिनेमाचं जबरदस्त कौतुक होतंय. साऊथ सुपरस्टार अदिवि शेष (Adivi Sesh) याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिला आणि संदीप उन्नीकृष्णन यांच्या माता-पित्याला अश्रू अनावर झालेत. ...
Suhana Khan PICS : जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून सुहाना डेब्यू करतेय. याचदरम्यान सुहानाच्या गजब ट्रॉन्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘द आर्चीज’ गर्ल हा अनोखा अंदाज पाहून सगळेच थक्क आहेत. ...
Shah Rukh Khan and Atlee's film Jawan Teaser : गेल्या वर्षभरापासून या सिनेमाची जोरदार चर्चा होती. एटली कुमार व शाहरूख खान या जोडीच्या आगामी सिनेमाचं नाव ‘जवान’ असं आहे आणि आता या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. ...