Join us

Filmy Stories

Bipasha Basu Pregnant : चाळीशीची बिपाशा बासू बनणार आई, लग्नाच्या सहा वर्षानंतर देणार गुडन्यूज? - Marathi News | Bipasha Basu Pregnant Bipasha and Karan Singh Grover Expecting Their First Child | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चाळीशीची बिपाशा बासू बनणार आई, लग्नाच्या सहा वर्षानंतर देणार गुडन्यूज?

Bipasha Basu Pregnant : चर्चा खरी मानाल तर बिपाशा व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. हे जोडपं लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करू शकतं.. ...

Good Luck Jerry Movie Review: जान्हवी कपूरच्या जिगरबाज जेरीची हलकी-फुलकी स्टोरी 'गुडलक जेरी'मध्ये - Marathi News | Good Luck Jerry Movie Review: The light-hearted story of Jigarbaaz Jerry played by Janhvi Kapoor in 'Good Luck Jerry' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Good Luck Jerry Movie Review: जान्हवी कपूरच्या जिगरबाज जेरीची हलकी-फुलकी स्टोरी 'गुडलक जेरी'मध्ये

Good Luck Jerry Movie Review : जाणून घ्या कसा आहे, जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला 'गुड लक जेरी' चित्रपट ...

रश्मिका मंदानासोबतच्या रिलेशनशीपवर विजय देवरकोंडाने सोडले मौन, म्हणाला- ती माझी - Marathi News | Vijay Devarakonda and Rashmika Mandanna on Karan Johar show koffee with karan 7 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रश्मिका मंदानासोबतच्या रिलेशनशीपवर विजय देवरकोंडाने सोडले मौन, म्हणाला- ती माझी

विजय देवरकोंडा रश्मिकाला 'डार्लिंग' म्हणून हाक मारतो असा खुलासा त्याने स्वत: केला आहे. ...

Ek Villain Returns Movie Review: पास की फेल? कसा आहे जॉन व अर्जुनचा ‘एक व्हिलेन रिटर्न्स ’? वाचा, रिव्ह्यू  - Marathi News | Arjun Kapoor, John Abraham film Ek Villain Returns Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पास की फेल? कसा आहे जॉन व अर्जुनचा ‘एक व्हिलेन रिटर्न्स ’? वाचा, रिव्ह्यू 

Ek Villain Returns Movie Review: मोहित सूरीचा 'व्हिलन' तब्बल 8 वर्षांनंतर परतला आहे. यावेळी केवळ कथाच नवीन नाही तर स्टारकास्टही पूर्ण नवीन आहे... ...

सरोज खानच्या स्पष्टवक्तेपणामुळे रेखाचा झाला होता अपमान; सेटवरच अभिनेत्रीला कोसळलं होतं रडू - Marathi News | when saroj khan talk about her controversy with-rekha on the set of sheshnag | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सरोज खान यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे रेखाचा झाला होता अपमान

Rekha: एका जुन्या मुलाखतीत सरोज खान यांनी हा किस्सा सांगितला होता. 'शेषनाग' या चित्रपटाच्या वेळी रेखा आणि सरोज यांच्यात शाब्दिक वाद झाले होते. ...

...तर मी न्यूड फोटोशूट करेन; रणवीर सिंगनंतर विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा - Marathi News | vijay deverakonda says he willing to pose nude also ready for condom adds koffee with karan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :...तर मी न्यूड फोटोशूट करेन; विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा

Vijay deverakonda: अलिकडेच विजयने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत अनन्या पांडेदेखील उपस्थित होती. ...

“मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार...”, Tanushree Duttaने पुन्हा नानांवर साधला निशाणा - Marathi News | Tanushree Dutta Says If Anything Happens To Her Nana Patekar Are Responsible | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार...’, तनुश्री दत्ताने नानांवर साधला निशाणा

Tanushree Dutta: बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर मीटूचे आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत, नानांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

रणवीर सिंहला कपड्यांमुळे अटक होणार; शाहरुख खानने आधीच केली होती भविष्यवाणी - Marathi News | Ranveer Singh Nude PhotoShoot: Ranveer Singh to be arrested for clothes; Shah Rukh Khan had already made the prediction | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंहला कपड्यांमुळे अटक होणार; शाहरुख खानने आधीच केली होती भविष्यवाणी

अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. ...

खरंच रेखा 6 वर्षांनी लहान संजय दत्तच्या प्रेमात पडली होती? एक प्रेम कहाणी... किती खरी, किती खोटी? - Marathi News | Sanjay Dutt birthday Truth Of Rekha And Sanjay Dutt Secret Marriage And Affair Gossips | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :खरंच रेखा संजय दत्तच्या प्रेमात पडली होती? एक प्रेम कहाणी... किती खरी, किती खोटी?

Rekha And Sanjay Dutt Secret Marriage And Affair : होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण कधीकाळी या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात होती. इतकंच नाही तर अगदी रेखा व संजयने गुपचूप लग्न केल्याचीही कुजबूज सुरू झाली होती. ...