अभिनेता शर्मन जोशीने 'रंग दे बसंती', 'स्टाईल', 'मेट्रो', 'थ्री इडियटस', 'गोलमाल', 'फेरारी की सवारी' अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. ...
गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) यांनी लग्नगाठ बांधली. आलिया भट आता कपूर कुटुंबाची सून आहे. सध्या हे कपल या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती नव्या सूनबाईंची. ...
Runway 34 : चित्रपट रिलीज होण्याआधीच रकुल सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘रनवे 34’ पाहिलेल्या सेलिब्रिटींनी या चित्रपटातील रकुलच्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलं आहे. ...
Laal Singh Chaddha Star Cast Fee: ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात आमिरसोबत करिना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. ...