Judaai : अनिल कपूर, श्रीदेवीचा ‘जुदाई’ हा चित्रपट आठवतो ना? या चित्रपटातील रोमी सुद्धा तुम्हाला नक्कीच आठवत असणार. त्याने श्रीदेवी व अनिल कपूरच्या मुलाची भूमिका साकारली होती... ...
Brahmastra Movie : चाहत्यांच्या नजरा रणबीर कपूर-आलिया भटच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटावर खिळल्या आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या बहिष्काराच्या ट्रेंडच्या निशाण्यावर हा चित्रपटही आला आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या अनेक ठिकाणी जबरदस्त अॅडव्हान्स ...
Black Movie : संजय लीला भन्साळी यांचा 'ब्लॅक' हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होती. राणीने मिशेलची भूमिका केली होती. हे पात्र आजही रसिकांच्या चांगलेच लक्षात आहे. ...
Akshay Kumar Cuttputlli : साऊथचा रिमेक असलेल्या ‘कठपुतली’ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. शिवाय आता या चित्रपटावर डायलॉग चोरीचा आरोप होतो आहे. ...
Koffee With Karan 7 Promo : करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फोन भूत’ सिनेमाची टीम कॉफीवर येणार आहे. कतरिना कैफ, तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या एपिसोडमध्ये धम्माल करणार आहेत. किमान शोचा प्रोमो पाहून तरी ...
Akshay Kumar-Priyanka Chopra’s unseen song : हे गाणं 2005 साली शूट झालं होतं आणि आत्ता तब्बल 17 वर्षानंतर ते रिलीज करण्यात आलं आहे. ‘वो पहिली बरसात’ असं या गाण्याचं नाव आहे. ...
Sushmita Sen Relationship : ललित मोदींनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील प्रोफाइल बदलले आहे. तेव्हापासून सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser : सलमानचा ‘किसी का भाई, किसी की जान’ हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ...
Kangana Ranaut : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने अनेकांवर खळबळजनक आरोप केलेत. आता कंगनाच्या निशाण्यावर आले आहे ते दिग्दर्शक महेश भट. होय, कंगनाने महेश भट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ...