Join us

Filmy Stories

साऊथच्या या अभिनेत्यांपुढे 'बॉलिवूड'ही फिके; सगळेच प्रायव्हेट जेटचे मालक - Marathi News | Allu Arjun to Vijay Deverakonda these south actors have their own private jets | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :साऊथच्या या अभिनेत्यांपुढे 'बॉलिवूड'ही फिके; सगळेच प्रायव्हेट जेटचे मालक

रिपोर्टनुसार, अनेक साऊथ स्टार्स आहेत ज्यांचेकडे प्रायव्हेट जेट आहे ज्याची किंमत 50 ते 80 कोटी आहे. ...

Adipurush : आता आणखी मूर्खपणा..., ‘आदिपुरूष’मधील राम-रावण पाहून  ‘लक्ष्मण’ भडकला...!! - Marathi News | ramayana actor sunil lahri aka laxman has angry on adipurush-teaser | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आता आणखी मूर्खपणा..., ‘आदिपुरूष’मधील राम-रावण पाहून  ‘लक्ष्मण’ भडकला...!!

Adipurush Teaser, Sunil Lahri : ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी ‘आदिपुरूष’च्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Shah Rukh Khan: लोक बॉलिवूड सिनेमे पाहणं बंद करतील..., शाहरूखने 11 वर्षांपूर्वीच वर्तवलं होतं भाकीत!! - Marathi News | Shah Rukh Khan Predicted About The Future Of Bollywood Films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोक बॉलिवूड सिनेमे पाहणं बंद करतील..., शाहरूखने 11 वर्षांपूर्वीच वर्तवलं होतं भाकीत!!

Shah Rukh Khan: लोकांचा बॉलिवूड सिनेमांमधला इंटरेस्ट का कमी झाला? यामागे वेगवेगळी कारणं आहेत. खरं असं काही होईल, याची कल्पना कधीही कुणी केली नव्हती. अपवाद फक्त शाहरूख खानचा... ...

Adipurush Controversy : ट्रोलिंग चुकीचं कारण तुम्ही फक्त...., ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत दिग्दर्शक ओम राऊत स्पष्टच बोलला - Marathi News | om raut reacts to criticism around portrayal of ravana in adipurush | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ट्रोलिंग चुकीचं कारण तुम्ही फक्त...., ‘आदिपुरुष’बाबत दिग्दर्शक ओम राऊत स्पष्टच बोलला

Adipurush Controversy, Om Raut : ‘आदिपुरूष’ या आगामी चित्रपटावर सध्या सडकून टीका होतेय. या निगेटीव्ह फिडबॅकवर आता ‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत याने चुप्पी तोडली आहे. ...

 Javed Akhtar :  संपूर्ण जगाला तुमची गरज..., जावेद अख्तर यांची थेट मिशेल ओबामांना विनंती - Marathi News | javed akhtar an appeal to former first lady of the america michelle obama | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : Javed Akhtar :  संपूर्ण जगाला तुमची गरज..., जावेद अख्तर यांची थेट मिशेल ओबामांना विनंती

बॉलिवूडचे लेखक व गीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar) यांचं एक ट्वीट सध्या तुफान व्हायरल होतंय. ...

केदारनाथ फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, '3 इडियट'मध्येही होती भूमिका - Marathi News | Veteran actor Arun Bali of Kedarnath fame passed away, also had a role in 3 Idiots | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :केदारनाथ फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, '3 इडियट'मध्येही होती भूमिका

एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचे वृत्त दिले आहे. ...

RRR for Oscar: एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन - Marathi News | RRR for Oscar: RRR in 'Oscars' race, Producers filed nominations in 15 categories | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन

RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ...

बिपाशा बासूनंतर दणक्यात पार पडलं आलिया भटचं डोहाळे जेवण, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो - Marathi News | Alia Bhatt posted her baby shower pictures Shaheen Bhatt Ranbir Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बिपाशा बासूनंतर दणक्यात पार पडलं आलिया भटचं डोहाळे जेवण, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

आलिया भटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डोहाळे जेवणचं सुंदर फोटो शेअर केले आहेत ...

Udit Narayan : उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगितलं व्हायरल मेसेजमागचं सत्य - Marathi News | Udit Narayan heart attack news connection with nepal viral what is truth behind it his manager clarify | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Udit Narayan : उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगितलं व्हायरल मेसेजमागचं सत्य

सोशल मीडियावर udit narayan heart attack हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. ...