Join us

Filmy Stories

Ranbir Kapoor: लेकीच्या जन्मानंतर सेटवर परतला रणबीर कपूर, लूकमध्ये दिसला खूप बदल - Marathi News | Ranbir Kapoor: Ranbir Kapoor returned to the sets after giving birth to his daughter, with a big change in look | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ranbir Kapoor: लेकीच्या जन्मानंतर सेटवर परतला रणबीर कपूर, लूकमध्ये दिसला खूप बदल

Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूडचे पॉवर कपल आलिया भट आणि रणबीर कपूर नुकतेच आई बाबा झाले आहेत. ...

या पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय शोएब मलिक, तिच्यामुळे आले सानियाच्या संसारात वादळ, पाहा कोण आहे ती? - Marathi News | Who is Ayesha Omar Sania Mirza Shoaib Malik divorce bold photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :या पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय शोएब मलिक, तिच्यामुळे आले सानियाच्या संसारात वादळ, पाहा कोण आहे ती?

सोशल मीडिया यूजर्सना शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाचं कारण सापडलं आहे. या प्रकरणाशी पाकिस्तानी अभिनेत्रीचा थेट संबंध असल्याचे अनेक युजर्सचे मत आहे. ...

Mouni Roy : मौनी रॉयने दाखवली आपल्या सुंदर घराची झलक, पाहा व्हिडीओ - Marathi News | Mouni Roy shows a glimpse of her beautiful house, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Mouni Roy : मौनी रॉयने दाखवली आपल्या सुंदर घराची झलक, पाहा व्हिडीओ

Mouni Roy : याचवर्षी जानेवारीत मौनीने बिझनेसमॅन सूरज नाम्बियारसोबत लग्नगाठ बांधली. गोव्यात मौनी व सूरजचं धुमधडाक्यात लग्न झालं होतं. आता मौनी आपल्या पतीसोबत मुंबईच्या अलिशान घरात राहते... ...

Kbc 14 : पापाराझीच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यावरही भडकतात जया बच्चन, बिग बींनी केला खुलासा - Marathi News | Kbc 14 Jaya Bachchan Get Angry On Amitabh Bachchan Whe He Do Not Pick Up Her Call Reveals | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पापाराझीच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यावरही भडकतात जया बच्चन, बिग बींनी केला खुलासा

Amitabh Bachchan : चित्रपटात आपल्या निष्पाप चेहऱ्यानं रिझवणाऱ्या जया बच्चन (Jaya Bachchan) रिअल लाईफमध्ये अतिशय तापट आहेत. त्यांच्या तापट स्वभावाचा प्रत्यय अनेकदा आला आहे... ...

राखी सावंतच्या प्रियकराविरोधात गुन्हा, नेमकं प्रकरण काय? वाचा... - Marathi News | Crime against Rakhi Sawants boyfriend what is the actual case read here | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राखी सावंतच्या प्रियकराविरोधात गुन्हा, नेमकं प्रकरण काय? वाचा...

आदिलने हल्ला केला तसेच फसवणूकही केल्याचा राखीचा आरोप आहे. ...

अर्जुन कपूरसोबत लग्न करत नाहीये Malaika Arora! जाणून घ्या, लाजून कुणाला दिला होकार? - Marathi News | The truth behind malaika arora's post shi said yes for the reality show moving with malaika disney hotstar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूरसोबत लग्न करत नाहीये Malaika Arora! जाणून घ्या, लाजून कुणाला दिला होकार?

मलायका अरोराने आता स्वतःच या रहस्यावरून पडदा बाजूला केला आहे. तिने म्हटले आहे, की आपण अर्जुन कपून नव्हे, तर दुसऱ्या कुणाला तरी हो म्हटले आहे. ...

Baap: सबका ‘बाप’...कोई शक...! 80's - 90's गाजवणाऱ्या ‘अ‍ॅक्शन हिरों’चा धमाका, पोस्टर पाहिलंत का? - Marathi News | Baap Poster Baap Characters Of Sunny Deol Jackie Shroff Sanjay Dutt Mihun Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सबका ‘बाप’! 80's - 90's गाजवणाऱ्या ‘अ‍ॅक्शन हिरों’चा धमाका, पोस्टर पाहिलंत का?

Baap Character Look Posters: मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सनी देओल एक अतरंगी सिनेमा घेऊन येत आहेत. याचं पोस्टर पाहून तुम्हीही क्रेझी व्हाल... ...

PHOTOS : पांढरी दाढी... थकलेलं शरीर..., आमिर खानला तर ओळखणंही झालं कठीण...!! - Marathi News | White beard, black cap, Aamir Khan seen in this condition | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : पांढरी दाढी... थकलेलं शरीर..., आमिर खानला तर ओळखणंही झालं कठीण...!!

Aamir Khan Look: ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाकडून आमिर खानला मोठ्या अपेक्षा होत्या. पण चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी आमिर खान पब्लिकली दिसला आणि त्याला पाहून सगळेच थक्क झालेत. ...

कॉमेडीनंतर अ‍ॅक्शन करताना दिसणार आयुष्मान खुराना, 'एन अ‍ॅक्शन हिरो'चा फर्स्ट लूक आऊट - Marathi News | Ayushmann Khurrana film 'An Action Hero' First look poster released film will knock in theaters on December 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कॉमेडीनंतर अ‍ॅक्शन करताना दिसणार आयुष्मान खुराना, 'एन अ‍ॅक्शन हिरो'चा फर्स्ट लूक आऊट

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाच्या 'एन अ‍ॅक्शन हिरो'चा फर्स्ट लूक आऊट झाला आहे, ...