Salman Khan Akshay Kumar Viral Video: सलमान खान आणि अक्षय कुमार दोघांना एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि हाच व्हिडीओ त्यांच्या ट्रोलिंगचं कारण ठरला आहे. ...
#AskSRK, Shah Rukh Khan : नेहमीप्रमाणे चाहत्यांनी शाहरूखला मनातले प्रश्न विचारले आणि शाहरूखने अगदी मनापासून चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. ...
सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी कोट्यवधी रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...
Sonu Sood : कोरोना आटोक्यात आला, पण सोनू सूदच्या मदतीचा ओघ आटला नाही. आजही रोज शेकडो लोक सोनूकडे मदत मागतात आणि सोनू त्यांना शक्य ती सर्व मदत करतो... ...