Join us

Filmy Stories

२ वर्षांचं अफेअर, थाटात केला साखरपुडा, पण एक वादळ आलं अन् अभिनेत्याने लग्न मोडलं - Marathi News | Akhil akkineni birthday know about nagarjuna son naga chaitanya brother career love life why he did not married | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :२ वर्षांचं अफेअर, थाटात केला साखरपुडा, पण एक वादळ आलं अन् अभिनेत्याने लग्न मोडलं

साखरपुड्यानंतर इटलीमध्ये लग्नाच्या तयारीत सुरु झाली होती या लग्नासाठी 700 सेलिब्रिटी आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होते, पण... ...

वयाच्या 87 व्या वर्षी धर्मेंद्र आहेत एकदम फिट, ईशा देओल-बॉबीच नाही तर सनी देओलही झाला हैराण - Marathi News | Dharmendra is very fit at the age of 87, not Esha Deol-Bobby, but Sunny Deol too is shocked | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या 87 व्या वर्षी धर्मेंद्र आहेत एकदम फिट, ईशा देओल-बॉबीच नाही तर सनी देओलही झाला हैराण

धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून त्यांचे चाहते आणि मुलंही थक्क झाले आहेत. ...

"अय्यो... जास्त विचार नको करू बाबू..."; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा - Marathi News | Rashmika Mandanna says do not think too much Babu and answer gets viral discussion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अय्यो... जास्त विचार नको करू बाबू..."; रश्मिकाच्या उत्तराची जोरदार चर्चा

रश्मिकाचा क्रश कोण, हा प्रश्न नेहमीच सर्वांना सतावत असतो. ...

राम चरणची पत्नी उपासानाने केलं सासूबाईं सोबत ट्विनिंग, गुलाबी 'अनारकली'मध्ये फ्लॉन्ट केलं बेबी बम्प - Marathi News | upasana kamineni twins with mom in law surekha flaunts baby bump in a pink anarkali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राम चरणची पत्नी उपासानाने केलं सासूबाईं सोबत ट्विनिंग, गुलाबी 'अनारकली'मध्ये फ्लॉन्ट केलं बेबी बम्प

उपासना लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. ...

महाराष्ट्रात राहतो, मराठी आलीच पाहिजे! राणी मुखर्जी तिच्या ७ वर्षांची लेकीला शिकवतेय मराठी - Marathi News | Mrs chatterjee vs norway actress rani mukerji reveals that adira chopra is learning marathi language | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महाराष्ट्रात राहतो, मराठी आलीच पाहिजे! राणी मुखर्जी तिच्या ७ वर्षांची लेकीला शिकवतेय मराठी

अलिकडेच राणी मुखर्जी करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट या शोमध्ये आली होती. यावेळी तिने हा खुलासा केला. ...

शेवटच्या दिवसात गब्बरचे झाले अतोनात हाल; एका अपघाताने उद्धवस्त झालं अमजद खानचं आयुष्य - Marathi News | sholay fame gabbar aka amjad khan serious car accident | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शेवटच्या दिवसात गब्बरचे झाले अतोनात हाल; एका अपघाताने उद्धवस्त झालं अमजद खानचं आयुष्य

Amjad khan: शुटिंगसाठी उशीर व्हायला नको यासाठी ते कारने गोव्याच्या दिशेने रवाना झाले, आणि येथेच त्यांचा घात झाला ...

Pushpa 2 Teaser Out: कुठे आहे पुष्पा? पाहा पुष्पा-2चा नवा टीझर; पाहून तुम्हीही म्हणाल, जबरदस्त...!! - Marathi News | Pushpa 2 Teaser Out: Allu Arjun-Sukumar Movie first glimpse out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कुठे आहे पुष्पा? पाहा पुष्पा-2चा नवा टीझर; पाहून तुम्हीही म्हणाल, जबरदस्त...!!

Pushpa 2 Teaser Out: 'पुष्पा २'च्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मेकर्सनी चाहत्यांना मोठं गिफ्ट देत, 'पुष्पा २'चा नवा टीझर रिलीज केला आहे. ...

Mini Mathur: -म्हणून मी ‘खान’ आडनाव लावत नाही..., मिनी माथूरने इतक्या वर्षानंतर सांगितलं कारण - Marathi News | Mini Mathur reveals why she never added 'Khan' to her name | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :-म्हणून मी ‘खान’ आडनाव लावत नाही..., मिनी माथूरने इतक्या वर्षानंतर सांगितलं कारण

Mini Mathur : मिनीने कबीर खानशी लग्न केलं. पण कबीरचं खान आडनाव कधीच लावलं नाही. यामुळे तिच्यावर टीकाही झाली. पण मिनीने ‘मिनी माथूर’ या नावासोबतच राहणं पसंत केलं. असं का, आता २५ वर्षांनंतर मिनीने यामागील कारणाचा खुलासा केला आहे. ...

'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल दिया मिर्झाने दाखवली नाराजी, म्हणाली, 'आज जर ऑफर...' - Marathi News | Dia Mirza expressed displeasure about the superhit movie Rehna Hai Tere Dil Mein because of its story | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल दिया मिर्झाने दाखवली नाराजी, म्हणाली, 'आज जर ऑफर...'

दिया मिर्झा आणि आर माधवनचा सुपरहिट सिनेमा 'रहना है तेरे दिल मे' सिनेमाबद्दल हे काय बोलली अभिनेत्री ...