Filmy Stories गायिका जेव्हा गाण्यासाठी स्टेजवर आली तेव्हाच एका तरुणाने आनंदात गोळीबार सुरु केला. ...
दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिनसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
इम्तियाज अली दिग्दर्शन करणार असून, एआर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. ...
फोटो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याची ही अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. ...
Adhyayan Suman : अध्ययन सुमनने मेंटल हेल्थवर एका मुलाखतीत भाष्य केले आहे. ...
'अंदाज अपना अपना' सिनेमावेळी सलमान खान आणि सरोज खान यांच्यात एका गोष्टीवरुन वाद झाला होता. ...
Sanjay leela bhansal: त्या दिवसापासून संजय लीला भन्साळी यांनी वडिलांचं नाव लावणं सोडून दिलं. ...
मलायका आणि अर्जुन नुकतेच लंडन व्हॅकेशनवरुन परतले आहेत. ...
Sahila chaddha: साहिलाने संजय दत्तच्या भावासोबत लग्न केलं असून तिने अभिनयापासून फारकत घेतली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. ...