Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Chandramukhi 2 : हिरवी साडी, कुरळे केस आणि शाही अवतारात दिसली कंगना राणौत, फर्स्ट लूक आला समोर - Marathi News | Chandramukhi 2: Kangana Ranaut in green saree, curly hair and royal avatar, first look out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Chandramukhi 2 : हिरवी साडी, कुरळे केस आणि शाही अवतारात दिसली कंगना राणौत, फर्स्ट लूक आला समोर

Chandramukhi 2 : कंगना राणौतचा चंद्रमुखी २ मधील फर्स्ट लूक बाहेर आला आहे. तिच्या या लूकने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. ...

२५ कोटी उधार घेऊन समांथा रुथ प्रभूनं केले उपचार?, अखेर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य; म्हणाली - 'मी आतापर्यंत...' - Marathi News | Samantha Ruth Prabhu was treated by borrowing 25 crores?, finally the actress told the truth; She said - 'I have till now...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :२५ कोटी उधार घेऊन समांथा रुथ प्रभूनं केले उपचार?, अखेर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य; म्हणाली - 'मी आतापर्यंत...'

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ...

Sherlyn Chopra : "मी राहुल गांधींशी लग्न करेन, पण..."; शर्लिन चोप्राने ठेवली 'ही' एक अट - Marathi News | sherlyn chopra ready to marry rahul gandhi but on this condition | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी राहुल गांधींशी लग्न करेन, पण..."; शर्लिन चोप्राने ठेवली 'ही' एक अट

Sherlyn Chopra : शर्लिनचे नाव अनेक वादांशी देखील जोडले गेले असले तरी ती तिचं आयुष्य अगदी मस्त जगते. ...

ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपवर सुष्मिता सेनचं भाष्य, ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | Sushmita Sen said im single talk about relationship with lalit modi gave reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपवर सुष्मिता सेनचं भाष्य, ‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

ललित मोदी आणि सुष्मिता सेनचं ब्रेकअप? अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण ...

जिनिलियाने लग्नाआधी रितेश देशमुखसमोर ठेवली होती 'ही' अट, म्हणाली - "मी लग्न करेन पण…" - Marathi News | Genelia had put 'this' condition in front of Riteish Deshmukh before marriage, saying - "I will marry but…" | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :जिनिलियाने लग्नाआधी रितेश देशमुखसमोर ठेवली होती 'ही' अट, म्हणाली - "मी लग्न करेन पण…"

Riteish Deshmukh- Genelia Deshmukh : रितेश-जेनेलिया या जोडीचे बॉलिवूडमध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण झाले. या चित्रपटानंतर दोघांची लव्हस्टोरीदेखील सुरु झाली, मात्र लग्न करण्याआधी जिनिलियाने रितेशसमोर एक अट ठेवली होती. ...

आर्थिक संकटात असणाऱ्या नितीन देसाईंना बॉलिवूडमधून कोणीच का मदत केली नाही?, आमिर खान म्हणाला- याविषयी.... - Marathi News | Aamir khan reacts why bollywood did not help art director in his financial crisis | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आर्थिक संकटात असणाऱ्या नितीन देसाईंना बॉलिवूडमधून कोणीच का मदत केली नाही?, आमिर खान म्हणाला- याविषयी....

बॉलिवूडसाठी इतकी वर्ष काम करणाऱ्या नितीन देसाई यांना इंडस्ट्रीतून कोणी मदत का केली नाही, असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला. ...

विजय देवराकोंडाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं लग्न..." - Marathi News | rashmika mandanna said she is married aming dating rumors with vijay deverakonda | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विजय देवराकोंडाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं लग्न..."

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यादरम्यानच अभिनेत्रीने तिचं लग्न झाल्याचा खुलासा केला आहे. ...

३० हजार कोटींच्या घोटाळ्याने देश हादवून सोडणाऱ्या ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा टीझर आऊट - Marathi News | Scam 2003 the telgi story teaser out hansal mehta new web series based on stamp scam2003 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :३० हजार कोटींच्या घोटाळ्याने देश हादवून सोडणाऱ्या ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा टीझर आऊट

ही वेबसिरीज 2003 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या मुद्रांक घोटाळ्यावर आधारित आहे. ...

तब्बल ४०० मुलींच्या ऑडिशनमधून झाली निवड अन्...; रातोरात फळफळलं देशमुखांच्या सूनबाईचं नशीब - Marathi News | Genelia deshmukh revealed 400 girls auditioned for jaane tu ya jaane na but actress was cast for the role of aditi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तब्बल ४०० मुलींच्या ऑडिशनमधून झाली निवड अन्...; रातोरात फळफळलं देशमुखांच्या सूनबाईचं नशीब

साऊथ चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आता महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब म्हणून ओळखली जाते. ...