Join us

Filmy Stories

ओळखलंत का चिमुकलीला?, अनेक सुपरस्टार्ससोबत तिने केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन - Marathi News | Actress preity zinta unseen childhood photo debut with shah rukh khan top business woman | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ओळखलंत का चिमुकलीला?, अनेक सुपरस्टार्ससोबत तिने केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन

तिची एक झलक पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. मात्र फोटोत चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला ओळखणं थोडं कठीण आहे. ...

बॉलिवूडचा किंग 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, शाहरुख खान लेकासह बाप्पाच्या दर्शनाला - Marathi News | shah rukh khan at lalbaugcha raja 2023 took blessings of ganpati bappa see photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडचा किंग 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, शाहरुख खान लेकासह बाप्पाच्या दर्शनाला

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही लालबागचा राजा चरणी नतमस्तक झाला. किंग खानने कुटुंबीयांसह लालबागचा राजाचे दर्शन घेतले. ...

शिल्पा शेट्टी म्हणतेय, आत्मसुखाचा शोध घ्यायला शिकवेल 'सुखी' - Marathi News | Shilpa Shetty says, 'Sukhi' will teach you to find self-satisfaction | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शिल्पा शेट्टी म्हणतेय, आत्मसुखाचा शोध घ्यायला शिकवेल 'सुखी'

Shilpa Shetty : वास्तव जीवनात कायम आनंदी दिसणारी शिल्पा शेट्टी-कुंद्रा सध्या 'सुखी' या चित्रपटामुळे लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटात तिने एका गृहिणीची व्यक्तिरेखा साकारली आहे. ...

पतौडी पॅलेसमध्ये साजरा झाला करिनाचा वाढदिवस, करिश्मा कपूरने शेअर केले फोटो - Marathi News | Kareena's birthday celebrated at Pataudi Palace, Karisma Kapoor shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पतौडी पॅलेसमध्ये साजरा झाला करिनाचा वाढदिवस, करिश्मा कपूरने शेअर केले फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा आज ४३वा वाढदिवस आहे. ...

करीना कपूरचा हा चित्रपट आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधीक रेटिंग - Marathi News | Kareena Kapoor's movie is popular, highest rated on IMDb | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना कपूरचा हा चित्रपट आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधीक रेटिंग

Kareena Kapoor : करीना कपूर खानने 2000 साली रिलीज झालेला चित्रपट रेफ्युजीद्वारे स्क्रीनवर पदार्पण केले व त्यामध्ये तिला सर्वोत्तम महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ...

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा अभिनेत्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "कतरिनाने मला फोन करुन..." - Marathi News | salman khan ex gf somy ali revealed he beated his gf once katrina kaif call her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा अभिनेत्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "कतरिनाने मला फोन करुन..."

सोमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्याबद्दल खुलासे केले आहेत. ...

ऑनस्क्रीन शाहरुखला मारल्यानं चाहतीनं दिला नव्हता व्हिसा, बॉलिवूडच्या 'बॅडमॅन'ची स्टोरी माहितीए का? - Marathi News | The Badman of Bollywood: story of Gulshan Grover | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऑनस्क्रीन शाहरुखला मारल्यानं चाहतीनं दिला नव्हता व्हिसा, बॉलिवूडच्या 'बॅडमॅन'ची स्टोरी माहितीए का?

बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजेच गुलशन ग्रोव्हर. आज गुलशन ग्रोव्हर 68 वर्षाचे झाले आहेत. ...

3 Idiots फेम अखिल मिश्रांच्या निधनानंतर पत्नी धक्क्यात, म्हणाली, "माझा जीवनसाथी..." - Marathi News | actor akhil mishra 3 idiots fame librarian dubey passed away wife mourns | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :3 Idiots फेम अखिल मिश्रांच्या निधनानंतर पत्नी धक्क्यात, म्हणाली, "माझा जीवनसाथी..."

अखिल मिश्रा यांची पत्नी जर्मनची असून तीही अभिनेत्री आहे. ...

ओळखलंत का हिला?, वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज आहे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा - Marathi News | Do you know this cute girl, today a famous face in the industry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ओळखलंत का हिला?, वडिलांच्या मांडीवर बसलेली ही क्युट मुलगी आज आहे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा

अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो पाहून लोकांना तिला ओळखणं कठीण जातंय. ...