Join us

Filmy Stories

शाहरुखच्या 'चलैया' गाण्यावर मैदानावरच थिरकला विराट कोहली, व्हिडिओ पाहून अ‍ॅटली कुमारही भारावला, म्हणाला... - Marathi News | virat kohli dance on shah rukh khan chaleya song during world cup match jawan director atlee kumar reacted | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखच्या 'चलैया' गाण्यावर मैदानावरच थिरकला विराट कोहली, व्हिडिओ पाहून अ‍ॅटली कुमारही भारावला, म्हणाला...

'जवान'मधील 'चलैया' गाण्याची भुरळ क्रिकेटर विराट कोहलीलाही पडली आहे. विराटचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ...

मलायका अरोराच्या मांडीवरील तो डाग कशाचा होता?, अभिनेत्री म्हणाली- "काही जखमा..." - Marathi News | What was that scar on Malaika Arora's thigh?, the actress said- "Some bruises..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका अरोराच्या मांडीवरील तो डाग कशाचा होता?, अभिनेत्री म्हणाली- "काही जखमा..."

Malaika Arora : मलायका अरोरा नुकतीच तिच्या मांडीवरील दुखापतीमुळे चर्चेत होती. आता तिने मांडीवरील डागाबद्दल सांगितले आहे. ...

तारा सुतारीयाने बॉयफ्रेंडबरोबर केलं ब्रेकअप! आता कार्तिक आर्यनसोबत जोडलं जातंय नाव - Marathi News | Tara sutaria confirms breakup with aadar jain amid reports of dating kartik aryan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तारा सुतारीयाने बॉयफ्रेंडबरोबर केलं ब्रेकअप! आता कार्तिक आर्यनसोबत जोडलं जातंय नाव

बॉलिवूडमध्ये नाती जमायला आणि तुटायला वेळ लागत नाही. तूर्तास बी-टाऊनमध्ये पुन्हा एका ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. ...

Tiger 3 मध्ये अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'रुआं रुआं' गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद - Marathi News | Arijit singh s song ruaan in tiger 3 released fans got excited as salman and arjit came together | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tiger 3 मध्ये अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'रुआं रुआं' गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद

'टायगर 3' चं याआधी 'लेके प्रभु का नाम' हे गाणं रिलीज झालं होतं. ...

"मला मोठा धक्का बसला..." अक्षय कुमारच्या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव - Marathi News | Actress aditi govitrikar opens up about casting couch offered big budget film on compromise | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला मोठा धक्का बसला..." अक्षय कुमारच्या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ...

अखेर संपली प्रतीक्षा..! नवीन पोस्टरसोबत लवकरच रिलीज होतोय प्रभासच्या 'सालार'चा ट्रेलर - Marathi News | Finally the wait is over..! The trailer of Prabhas' 'Saalar' is releasing soon along with the new poster | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर संपली प्रतीक्षा..! नवीन पोस्टरसोबत लवकरच रिलीज होतोय प्रभासच्या 'सालार'चा ट्रेलर

Prabhas's Saalar Movie : प्रभासचा सालार: भाग १- सीझफायर हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाबाबत लोकांमध्ये सुरुवातीपासूनच क्रेझ पाहायला मिळत आहे, त्याचे एक कारण म्हणजे दिग्दर्शक प्रशांत नील आणि सुपरस्टार प्रभास पहिल्यांदाच ...

असा होणार भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; गाईड चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग - Marathi News | 54th International Film Festival of India, complete details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असा होणार भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; गाईड चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग

गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

हॅपी बर्थडे बेबी टायगर....राहाचं बर्थडे सेलिब्रेशन, आलियाने शेअर केले खास फोटो - Marathi News | Happy birthday baby tiger....Raha's birthday celebration, Alia shared special photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हॅपी बर्थडे बेबी टायगर....राहाचं बर्थडे सेलिब्रेशन, आलियाने शेअर केले खास फोटो

आलिया भट्टने मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  ...

हेराफेरी, भुलभुलैया ते कबीर सिंग! ओरिजिनलपेक्षा रिमेक झाले हिट; 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ - Marathi News | Sholay to Kabir Singh this movie remake became a hit on box office more than the original | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हेराफेरी, भुलभुलैया ते कबीर सिंग! ओरिजिनलपेक्षा रिमेक झाले हिट

बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड जुना आहे. अनेक रिमेक हे मूळ चित्रपटांपेक्षा जास्त हिट झाले आहेत. आता ती ओटीटीवरही आपली जादू दाखवत आहे. ...