‘पद्मावती’चा ट्रेलर चित्ररूपात...खास तुमच्यासाठी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-09T08:46:40+5:302018-06-27T20:09:00+5:30
संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’चा ट्रेलर आज रिलीज झाला. ट्रेलर पाहून हा चित्रपट किती भव्य असेल, याची कल्पना येते. हाच ट्रेलर चित्ररूपात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

‘पद्मावती’चा ट्रेलर चित्ररूपात...खास तुमच्यासाठी...!
स जय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’चा ट्रेलर आज रिलीज झाला. ट्रेलर पाहून हा चित्रपट किती भव्य असेल, याची कल्पना येते. हाच ट्रेलर चित्ररूपात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
‘पद्मावती’त राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका पादुकोण हिचा लूक चाहत्यांना मोहित करणारा आहे. ट्रेलरमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसते आहे.
![]()
‘पद्मावती’त राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका पादुकोण हिचा लूक चाहत्यांना मोहित करणारा आहे. ट्रेलरमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसते आहे.