स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-08T08:37:17+5:302018-06-27T20:13:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूरचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. इन्स्टाग्रामवर तिने टाकलेल्या फोटोची चांगलीच चर्चा होते आहे. हा बॅकलेस बिकनीतील तिचा फोटो स्पेनमधला आहे. सध्या अमायरा स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करते आहे.

'Only' actress who is hosting a holiday in Spain | स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय 'ही' अभिनेत्री

स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय 'ही' अभिनेत्री

लिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूरचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. इन्स्टाग्रामवर तिने टाकलेल्या फोटोची चांगलीच चर्चा होते आहे. हा बॅकलेस बिकनीतील तिचा फोटो स्पेनमधला आहे. सध्या अमायरा स्पेनमध्ये हॉलिडे एन्जॉय करते आहे.
अमायराने 'मिस्टर एक्स' आणि 'इशक' या चित्रपटात अभिनय केला आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नव्हते.

Web Title: 'Only' actress who is hosting a holiday in Spain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.