जुने मित्र पुन्हा भेटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 21:46 IST2016-03-12T04:42:44+5:302016-03-11T21:46:43+5:30

खिलाडी अक्षय कुमार याची ‘एअरलिफ्ट’ आणि ‘रूस्तुम’ मुळे इंडस्ट्रीत चर्चा आहे. अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये स्टार असला तरी त्याचे प्रथम ...

Old friends met again! | जुने मित्र पुन्हा भेटले!

जुने मित्र पुन्हा भेटले!

लाडी अक्षय कुमार याची ‘एअरलिफ्ट’ आणि ‘रूस्तुम’ मुळे इंडस्ट्रीत चर्चा आहे. अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये स्टार असला तरी त्याचे प्रथम प्राधान्य हे म्हणजे त्याचे कुटुंब आहे. त्याला इतर पतींप्रमाणे पत्नीसाठी जेवण बनवायला खुप आवडते.

अक्षय कुमारला एक दिवस शूटींगसाठी जायचे नव्हते. तेव्हा तो एका चांगल्या पतीप्रमाणे त्याची पत्नी टिवंकल खन्ना हिच्या सेटवर गेला. तिथे ‘देसी बॉईज ’ मित्र जॉन अब्राहम त्याला भेटला. मग काय? जुने मित्र पुन्हा भेटल्यावर काय होणार ? फुल्ल टू धम्माल. सर्वांनी एकत्र वेळ घालवला.

टिवंकल देखील सध्या तिच्या ‘मिसेस फनीबोन्स’ या पुस्तकामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. तिने त्यांचे काही फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केले आणि त्याला कॅप्शन टाकले की,‘ टूडे आय अ‍ॅम अ‍ॅट अ शूट अ‍ॅण्ड द हजबंड इज अ‍ॅट होम बेबी सिटींग...’ सध्या अक्षय कुमार इलियाना डिक्रुझ सोबत ‘रूस्तुम’ चित्रपटाची शूटींग करत आहे.

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Old friends met again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.