आता हाऊसफुल्ल-4 !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:37 IST2016-06-10T08:07:08+5:302016-06-10T13:37:08+5:30

'हाऊसफुल्ल-3' बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन अवघा आठवडा उलटलाय. सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळतोय. समीक्षकांच्याही संमिश्र प्रतिक्रिया मिळतायत. अशातच सिनेमाचे निर्माते ...

Now HouseFull 4! | आता हाऊसफुल्ल-4 !

आता हाऊसफुल्ल-4 !

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'हाऊसफुल्ल-3' बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन अवघा आठवडा उलटलाय. सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळतोय. समीक्षकांच्याही संमिश्र प्रतिक्रिया मिळतायत. अशातच सिनेमाचे निर्माते हाऊसफुल्ल सिरीजचा चौथा सिनेमा घेऊन येण्यासाठी उत्सुक आहेत. हाऊसफुल्ल-4 करणार असल्याचं खुद्द निर्माते साजिद नाडियादवाला यांनी संकेत दिलेत. 'हाऊसफुल्ल-4' सिनेमाची कथा लिहण्यासाठी काही अवधी लागणार असल्याचं खिलाडी अक्षय कुमारनं म्हटलंय. याबाबत सगळे बसून चर्चा करु, मात्र हाऊसफुल्ल-4 साठी काही काळ रसिकांना वाट पाहावं लागणार असल्याचं या दोघांनी स्पष्ट केलंय. 'हाऊसफुल्ल 2' आणि 'हाऊसफुल्ल 3' या सिनेमातही जवळपास 4 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळं जस्ट वेट एंड वॉच.

Web Title: Now HouseFull 4!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.