निम्रतचे स्वप्न पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:45 IST2016-02-14T14:45:21+5:302016-02-14T07:45:21+5:30
आपल्या लहान बहिणीला वधूच्या जोड्यात पाहण्याचे स्वप्न एअरलिफ्ट स्टार निम्रत कौरचे होते. नुकतेच तिच्या बहिणीचे लग्न झाले आणि तिचे ...

निम्रतचे स्वप्न पूर्ण
आ ल्या लहान बहिणीला वधूच्या जोड्यात पाहण्याचे स्वप्न एअरलिफ्ट स्टार निम्रत कौरचे होते. नुकतेच तिच्या बहिणीचे लग्न झाले आणि तिचे स्वप्न पूर्ण झाले.
ती म्हणाली, ‘मी खूप आनंदी आहे. बहिणीला नवरी झालेली पाहून माझे मन भरून आले. हेच तर माझे स्वप्न होते.’ आप्तेष्टांच्या आशीर्वादात हा विवाह सोहळा पार पडला.
ती म्हणाली, ‘मी खूप आनंदी आहे. बहिणीला नवरी झालेली पाहून माझे मन भरून आले. हेच तर माझे स्वप्न होते.’ आप्तेष्टांच्या आशीर्वादात हा विवाह सोहळा पार पडला.