'घायल वन्स मोअर'चे न्यू पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:51 IST2016-01-16T01:17:04+5:302016-02-13T02:51:51+5:30
. या मोशन पोस्टर मध्ये धमाकेदार आवाजासह लाल रंगाच्या मोठय़ा मोठय़ा अक्षरांत चित्रपटाबाबत सुचना दाखवण्यात आल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती ...

'घायल वन्स मोअर'चे न्यू पोस्टर रिलीज
. ा मोशन पोस्टर मध्ये धमाकेदार आवाजासह लाल रंगाच्या मोठय़ा मोठय़ा अक्षरांत चित्रपटाबाबत सुचना दाखवण्यात आल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती धर्मेंद्र यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन या दोन्ही बाजु सनी सांभाळणार आहे. सनी देओल सह ओम पुरी, टीस्का चोपडा, सोहा अली खान यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. येत्या १५ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. 'घायल वन्स मोअर' म्हणजे १९९0 ला प्रदर्शित झालेल्या 'घायल'चा सिक्वेल आहे. सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, राज बब्बर, अमरीश पुरी, मौसमी चॅटर्जी यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'घायल' सुपरहिट झाला होता.