New fashion : सोनम कपूरच्या डेनिम साडीने उडवले सगळ्यांचे ‘होश’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:19 IST2017-01-27T11:49:38+5:302017-01-27T17:19:38+5:30
अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर हिला बॉलिवूडची फॅशनिस्टा असेच म्हटले जात नाही. डेनिम वापरून साडी तयार केली जाऊ ...

New fashion : सोनम कपूरच्या डेनिम साडीने उडवले सगळ्यांचे ‘होश’!!
अ िल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर हिला बॉलिवूडची फॅशनिस्टा असेच म्हटले जात नाही. डेनिम वापरून साडी तयार केली जाऊ शकते, याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. पण सोनमने केवळ विचारच केला नाही तर ही साडी कॅरीदेखील केली. सोनमने ज्या हुशारीने ही डेनिम साडी कॅरी केली, त्याला निश्चितपणे तोड नाही. गत रात्री दिग्दर्शक आणि निर्माता विकास बहल यांच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टार्स पोहाचले. अगदी करण जोहरपासून आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ते सोनाक्षी सिन्हापर्यंत. या सगळ्यांचा फॅशन अवतार पाहण्यासारखा होता. पण सोनमच्या डेनिम साडीने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
![]()
फॅशन डिझाईनर मसाबा गुप्ता हिने डिझाईन केलेली डेनिम साडी घालून सोनम या पार्टीला पोहोचली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर टिकल्या. मसाबा गुप्ताच्या डोक्यात इतकी सॉलिड आयडिया आली, याचेच अनेकांना अपू्रप वाटले. पण ही खरी आयडिया माहिती आहे कुणाची होती? सोनमची बहीण रिया कपूर हिची. खुद्द मसाबानेच रियाला या साडीचे सगळे क्रेडिट दिलेय.
![]()
विशेष म्हणजे, डेनिमचे सेट एकत्र करून ते एकमेकांना जोडून ही साडी तयार करण्यात आली. या पॅन्ट स्टाईल साडीची मग बरीच चर्चा रंगली. ट्रॅडिशल आणि मॉडर्न अशा दोन्हीचे कॉम्बिनेशन असलेली ही साडी तुम्हाला पण पाहायलाच हवी. कारण येत्या दिवसात सोनमच्या या पॅन्ट साडीचा ट्रेण्ड आला तर याची तोंडओळख तुम्हाला असायलाच हवी. तेव्हा तुम्ही बघा ही अनोखी डेनिम पॅन्ट साडी...सो क्यूट ना!!
![]()
ALSO READ : अखेर सोनम कपूरने दिली प्रेमाची कबुली; लंडनला असतो तिचा बॉयफ्रेंड!
सोनम, आपल्या बापाकडून काही तरी शिक!!