नर्गिस इमरानवर नाराज....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 11:52 IST2016-04-02T18:52:11+5:302016-04-02T11:52:11+5:30
अभिनेता इमरान हाश्मीला ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या या प्रतिमेला जणू धक्काच बसला आहे ...

नर्गिस इमरानवर नाराज....
अ िनेता इमरान हाश्मीला ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या या प्रतिमेला जणू धक्काच बसला आहे असे वाटते. त्याचा आगामी चित्रपट ‘अजहर’ चा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे.
या चित्रपटात एक गाणे शूट करण्यात आले आहे. नर्गिस फाखरी हिने संगीता बिजलानीची भूमिका केली आहे. नर्गिस, इमरान हाश्मी यांचे लव्हमेकिंग सीन्सवर आधारित शूट करण्यात आलेले एक गाणे चित्रपटात आहे.
इमरान आणि नर्गिस यांचे किसिंग शॉट असलेले हे गाणे आहे. पण नर्गिस म्हणते,‘ मी इमरान हाश्मीच्या किंसिंगमुळे फार काही प्रभावित झाले नाही. या गाण्यात खुप किसींग सीन्स होते. मला तर वाटले की, यात जर रिटेक्स असले असते तर काय झाले असते?
हे गाणे संपूर्णपणे मलाच केंद्रस्थानी ठेवून शूट करण्यात आले होते.