'मेरा नाम जोकर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:42 IST2016-01-16T01:16:59+5:302016-02-13T04:42:16+5:30
'मेरा नाम जोकर' या चित्रपटात ऋषी कपूरने राज यांची लहानपणाची भूमिका केली होती. नवखा ऋषी आणि शो मॅन राज ...

'मेरा नाम जोकर'
' ;मेरा नाम जोकर' या चित्रपटात ऋषी कपूरने राज यांची लहानपणाची भूमिका केली होती. नवखा ऋषी आणि शो मॅन राज कपूर अशी भरपुर तुलनाही झाली. आपल्या वडीलांकडे बघत-बघतच आपण अभिनय शिकल्याचे ऋषी कपूर कबूल करतो.