मेरी आशिकी तुम से ही मालिकेत टिवस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2016 14:13 IST2016-01-16T01:09:06+5:302016-01-30T14:13:30+5:30
मेरी आशिकी तुम से ही मालिकेत ईशवीर यांच्या रोमान्सशिवाय थोडे टिवस्टही आहे. रितीकाने ईशाणीला किडनॅप केलेले असते. ईशाणी तिच्या ...

मेरी आशिकी तुम से ही मालिकेत टिवस्ट
म री आशिकी तुम से ही मालिकेत ईशवीर यांच्या रोमान्सशिवाय थोडे टिवस्टही आहे. रितीकाने ईशाणीला किडनॅप केलेले असते. ईशाणी तिच्या तावडीतून निघण्याचा प्रयत्न करते. रितीका चिडून भैरव सिंगला गोळी मारते. आता भैरवसिंग काही मरत नाही. रितीका आणि भैरव यांचे हे कटकारस्थान असते. पुढे काय होते ते पाहूच. 'मेरी आशिकी'त होणार ड्रामा?