Must See : झोया फॅशन शोच्या रॅम्पवर तारकांचा जलवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-13T07:24:17+5:302018-06-27T20:13:18+5:30
मुंबईत अलीकडेच झोया फॅशन शो पार पडला. यावेळी रॅम्पवर बॉलिवूडच्या तारकांचा असा जलवा पहावयास मिळाला.
.jpg)
Must See : झोया फॅशन शोच्या रॅम्पवर तारकांचा जलवा !
म ुंबईत अलीकडेच झोया फॅशन शो पार पडला. यावेळी रॅम्पवर बॉलिवूडच्या तारकांचा असा जलवा पहावयास मिळाला.
युलिया वंतुर हिने फॅशन शोच्या रॅम्पवर एन्ट्री घेतली. तिने एन्ट्री घेताच तिचा असा जलवा उपस्थितांना पाहावयास मिळाला. यावेळी तिने डार्क ब्राऊन कलरचा ड्रेस घातला होता. तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
![]()