मुग्धा गोडसे आणि राहुल देवची हॉट केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-05T10:58:25+5:302018-06-27T20:14:13+5:30
सध्या मुग्धा गोडसे आपला बॉयफ्रेंड राहुल देवसोबत श्रीलंकेत व्हेकेशन एन्जॉय करतेय. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर दोघांचे श्रीलंकेतले फोटो शेअर केल आहेत. त्यांचे फोटो सध्या लोकांच्या चर्चाचा विषय ठरले आहेत.

मुग्धा गोडसे आणि राहुल देवची हॉट केमिस्ट्री
स ्या मुग्धा गोडसे आपला बॉयफ्रेंड राहुल देवसोबत श्रीलंकेत व्हेकेशन एन्जॉय करतेय. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर दोघांचे श्रीलंकेतले फोटो शेअर केल आहेत. त्यांचे फोटो सध्या लोकांच्या चर्चाचा विषय ठरले आहेत.
या फोटोमध्ये राहुल आणि मुग्धा श्रीलंकेच्या बीचवर सनबाथ एन्जॉय करताना दिसतायेत. मुग्धाने याठिकाणी ब्लॅक कलरची बिकनी घातली आहे.
![]()
या फोटोमध्ये राहुल आणि मुग्धा श्रीलंकेच्या बीचवर सनबाथ एन्जॉय करताना दिसतायेत. मुग्धाने याठिकाणी ब्लॅक कलरची बिकनी घातली आहे.