‘मिर्झा’चा टीजर ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 19:25 IST2016-06-08T13:55:00+5:302016-06-08T19:25:00+5:30
‘मिर्झा’ या चित्रपटाचा आॅफिशिअल टीजर अखेर आला

‘मिर्झा’चा टीजर ट्रेलर आऊट
‘ िर्झा’ या चित्रपटाचा आॅफिशिअल टीजर अखेर आला. अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर ‘मिर्झा’द्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण करतोय. हर्षवर्धनच्या अपोझिट सैयामी खेर दिसणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे एक सुंदर प्रेमकथा आहे. यात टीजर ट्रेलरमध्ये हर्षवर्धनचा चेहरा दाखवलेला नाही पण सैयामीचा गोड लोभस चेहरा तुम्हाला नक्की आकर्षून घेईल..तेव्हा बघा तर ‘मिर्झा’चा टीजर ट्रेलर...