मलाईकाचा न्यू ‘बी’ टॅटू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 11:21 IST2016-04-05T17:06:36+5:302016-04-05T11:21:10+5:30
मलाईका अरोरा खान आणि अरबाज खान हे एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या चर्चा गरम असतानाच मलाईका मात्र पार्टी आणि फोटोसेशनच्या मुडमध्ये ...
.jpg)
मलाईकाचा न्यू ‘बी’ टॅटू!
म ाईका अरोरा खान आणि अरबाज खान हे एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या चर्चा गरम असतानाच मलाईका मात्र पार्टी आणि फोटोसेशनच्या मुडमध्ये आहे. ती काही फोटोंसह सोशल मीडीयावर आली आहे.
तिने नुकताच तिच्या मानेवरील टॅटूसह फोटो अपलोड केला आहे. बॉलीवूडची ‘मुन्नी’ तिच्या मानेवरील मधमाशीचा टॅटू दाखवत आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शन टाकले आहे की,‘ टू बी आॅर नॉट टू बी’.
सिझलिंग डान्स नंबर्स, गुड लुक्स, हॉट अॅण्ड सेक्सी पर्सनॅलिटी यांच्यामुळे मलाईका अरोरा खान ही बॉलीवूडमधील सर्वांत हॉट व्यक्तिमत्त्वांपैकी एक समजली जाते. तिच्या चाहत्यांमध्ये तिने या टॅटूच्या माध्यमातून तिच्याविषयी क्रेझ निर्माण केली आहे.
![malaika]()