युवकांपर्यंत द्यायचाय मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 15:01 IST2016-06-09T09:31:44+5:302016-06-09T15:01:44+5:30
‘उडता पंजाब ’ चित्रपट रिलीज होण्यासाठी केवळ एक आठवडा बाकी असताना सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटातील ८९ कट्स कमी करण्याची मागणी ...

युवकांपर्यंत द्यायचाय मेसेज
उडता पंजाब ’ चित्रपट रिलीज होण्यासाठी केवळ एक आठवडा बाकी असताना सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटातील ८९ कट्स कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण शाहीद म्हणतो की, चित्रपटातून देण्यात येणारा संदेश युवकांपर्यंत पोहोचायला हवा. ड्रग्ज या विषयावर चित्रपट असून हा एक लढा आहे त्याला पाठिंबा मिळायला हवा.