मीरा दवाखान्यात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:19 IST2016-06-01T06:41:02+5:302016-06-01T12:19:35+5:30
अभिनेता शाहीद कपूर सध्या खुप खुश आहे. त्याचा ‘उडता पंजाब’ चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी आणखी ...

मीरा दवाखान्यात ?
अ िनेता शाहीद कपूर सध्या खुप खुश आहे. त्याचा ‘उडता पंजाब’ चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे तो बाबा होण्याचे दिवस आता जवळ येत आहेत.
पण, नुकतीच मीरा राजपूतला दवाखान्यात अॅडमिट करावे लागले होते. वेल, त्यात पण, काही काळजीचे कारण नाहीये. कारण, हे तिचे रेग्यूलर चेकअप होते. केवळ एका रात्रीसाठी अॅडमिट करून घेऊन तिला पुन्हा डिस्चार्ज देण्यात आला होता. आता मीरा एकदम ओके आहे.