मीराची ‘गुड न्युज’ प्रथम बेबोला कळाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 13:09 IST2016-04-13T20:09:17+5:302016-04-13T13:09:17+5:30
शाहीद-मीरा कपूर आता त्यांच्या बाळाचे पालक बनणार असल्याची बातमी तुम्हाला माहितीये. ही बातमी आपल्याला शाहीदच्या जवळच्या मित्राच्या पत्नीकडून कळाली ...

मीराची ‘गुड न्युज’ प्रथम बेबोला कळाली?
श हीद-मीरा कपूर आता त्यांच्या बाळाचे पालक बनणार असल्याची बातमी तुम्हाला माहितीये. ही बातमी आपल्याला शाहीदच्या जवळच्या मित्राच्या पत्नीकडून कळाली हे देखील माहितीये.
पण, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का ? की ही बातमी सर्वप्रथम बेबो म्हणजेच करिना कपूर खान हिला माहिती होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हे करिनाला कसं काय माहिती झालं?
तर शाहीद कपूर आणि सैफ अली खान हे दोघे ‘रंगून’ साठी शूटिंग करत असल्याने शाहीदने सैफला याविषयी सांगितले. वेल, शाहीद-मीराची न्यूज तर कळाली पण बेबो तू केव्हा देणार ‘गुड न्यूज’?
![shahid meera]()