मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-18T12:01:23+5:302018-06-27T20:12:12+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदामुळे ओळखली जाते. 44 वर्षांची अभिनेत्री आजही भलभल्यांना आपल्या हॉट अंदामुळे टक्कर देते. तिने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवर व्हिजे म्हणून केली.

मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज
ब ॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदामुळे ओळखली जाते. 44 वर्षांची अभिनेत्री आजही भलभल्यांना आपल्या हॉट अंदामुळे टक्कर देते. तिने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवर व्हिजे म्हणून केली.
व्हिजेनंतर मलायकाने मॉडलिंग आणि जाहिरात क्षेत्रात पदार्पण केले.
![]()
व्हिजेनंतर मलायकाने मॉडलिंग आणि जाहिरात क्षेत्रात पदार्पण केले.