चाळीशी कधीचीच पार केलेली मलायका अरोरा आजही दिसते इतकी हॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-23T08:04:41+5:302018-06-27T20:07:50+5:30
बॉलिवूडची ग्लॅमरस अॅण्ड हॉट अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायकाचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस. आज मलायका ४४ वर्षांची झाली. अर्थात तिच्याकडे पाहिल्यानंतर तिने चाळीशी कधीचीच ओलांडलीय, हे चुकूनही खरे वाटणार नाही.

चाळीशी कधीचीच पार केलेली मलायका अरोरा आजही दिसते इतकी हॉट
ब लिवूडची ग्लॅमरस अॅण्ड हॉट अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायकाचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस. आज मलायका ४४ वर्षांची झाली. अर्थात तिच्याकडे पाहिल्यानंतर तिने चाळीशी कधीचीच ओलांडलीय, हे चुकूनही खरे वाटणार नाही.
‘छैय्या छैय्या’ हे मलायकाचे गाजलेले आयटम साँग. अशा अनेक गाण्यांमध्ये मलायका झळकली होती. गुर नाल इश्क मिठा, आयो रे मारो ढोल ना , प्यार के गीत ही तिची काही प्रसिद्ध गाणी आहेत.
![]()
‘छैय्या छैय्या’ हे मलायकाचे गाजलेले आयटम साँग. अशा अनेक गाण्यांमध्ये मलायका झळकली होती. गुर नाल इश्क मिठा, आयो रे मारो ढोल ना , प्यार के गीत ही तिची काही प्रसिद्ध गाणी आहेत.