व्हाइट गाउन परिधान करून अशा अंदाजात इव्हेंटमध्ये पोहोचली मलाइका अरोरा, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-05T14:38:52+5:302018-06-27T20:09:17+5:30
गेल्या रात्री एले ब्युटी अवॉर्डसचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्यात आयटम गर्ल मलाइका अरोरासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. गौरव गुप्ताने डिझाइन केलेला व्हाइट कलरचा स्कल्पचरल गाउनमध्ये मलाइका खूपच सुंदर दिसत होती. मलाइकाने या गाउनवर स्वरोस्कीचे ईयर रिंग्स घातले होते. यावेळी मलाइका खूपच सुंदर दिसत होती. मलाइका व्यतिरिक्त या सोहळ्यात तमन्ना भाटिया, आथिया शेट्टी, निधी अग्रवाल, डायना पेंटी, संयामी खेर आणि ऋचा चढ्ढा आदी अभिनेत्री पोहोचल्या होत्या.

व्हाइट गाउन परिधान करून अशा अंदाजात इव्हेंटमध्ये पोहोचली मलाइका अरोरा, पहा फोटो!
ग ल्या रात्री एले ब्युटी अवॉर्डसचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्यात आयटम गर्ल मलाइका अरोरासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. गौरव गुप्ताने डिझाइन केलेला व्हाइट कलरचा स्कल्पचरल गाउनमध्ये मलाइका खूपच सुंदर दिसत होती. मलाइकाने या गाउनवर स्वरोस्कीचे ईयर रिंग्स घातले होते. यावेळी मलाइका खूपच सुंदर दिसत होती. मलाइका व्यतिरिक्त या सोहळ्यात तमन्ना भाटिया, आथिया शेट्टी, निधी अग्रवाल, डायना पेंटी, संयामी खेर आणि ऋचा चढ्ढा आदी अभिनेत्री पोहोचल्या होत्या.
संयामी खेर
![]()
संयामी खेर