गर्ल गॅँगसोबत दुुबईमध्ये बर्थ डे ट्रीप एन्जॉय करतेय मलाइका अरोरा, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-26T09:11:33+5:302018-06-27T20:07:16+5:30

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा हिने गेल्या २३ आॅक्टोबर रोजीच तिचा ४४ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. बर्थ डेच्या काही दिवस अगोदर मलाइका तिच्या गर्ल गॅँगसोबत बर्थ डे ट्रीपवर दुबईला गेली होती.

Malaika Arora enjoying Birthday Trip in Dubei with Girl Gang, see photos! | गर्ल गॅँगसोबत दुुबईमध्ये बर्थ डे ट्रीप एन्जॉय करतेय मलाइका अरोरा, पहा फोटो!

गर्ल गॅँगसोबत दुुबईमध्ये बर्थ डे ट्रीप एन्जॉय करतेय मलाइका अरोरा, पहा फोटो!

लिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा हिने गेल्या २३ आॅक्टोबर रोजीच तिचा ४४ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. बर्थ डेच्या काही दिवस अगोदर मलाइका तिच्या गर्ल गॅँगसोबत बर्थ डे ट्रीपवर दुबईला गेली होती.
सध्या मलाइका दुबईलाच असून, तिच्या गर्ल गॅँगसोबत बर्थ डे ट्रीप एन्जॉय करीत आहे.

Web Title: Malaika Arora enjoying Birthday Trip in Dubei with Girl Gang, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.