मित्रांसोबत अशी एन्जॉय करते शाहरूखची लेक सुहाना,पाहा तिचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-27T06:46:24+5:302018-06-27T19:53:33+5:30
किंग खान शाहरूखची लाडकी लेक सुहाना खान म्हणून आजपर्यंत सारेच तिला ओळखतात. एकीकडे ती ही इतर स्टार्सकिडसप्रमाणे सिनेमात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगतात.तर कधी तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.पुन्हा एकदा सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये ती तिच्या बेस्टीसोबत बघावयास मिळत आहे.

मित्रांसोबत अशी एन्जॉय करते शाहरूखची लेक सुहाना,पाहा तिचा ग्लॅमरस अंदाज
क ंग खान शाहरूखची लाडकी लेक सुहाना खान म्हणून आजपर्यंत सारेच तिला ओळखतात. एकीकडे ती ही इतर स्टार्सकिडसप्रमाणे सिनेमात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगतात.तर कधी तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.पुन्हा एकदा सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये ती तिच्या बेस्टीसोबत बघावयास मिळत आहे.
किंग खान शाहरूखची लाडकी लेक सुहाना खान म्हणून आजपर्यंत सारेच तिला ओळखतात. एकीकडे ती ही इतर स्टार्सकिडसप्रमाणे सिनेमात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगतात.तर कधी तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.पुन्हा एकदा सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये ती तिच्या बेस्टीसोबत बघावयास मिळत आहे.
![]()